दुर्बलतेचे पाप मराठी गोष्ट | Marathi Gosht
मित्रांनो आज आपण बघणार आहोत दुर्बलतेचे पाप मराठी गोष्ट अशाच नवं-नवीन गोष्टी वाचण्यासाठी वेबसाईट च्या मोटिफिकेशन बेल ला लगेच ऑन करा कारण आम्ही अशाच गोष्टी तुमच्यासाठी दररोज घेऊनि येत असतो. आपण आज जी गोष्ट बघणार आहोत ती देखील अतिशय गंमतशीर आहे चला तर मग बघूया दुर्बलतेचे पाप मराठी गोष्ट. हि गोष्ट आवडल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कारण तुमच्या कमेंट मुले आम्हाला अश्याच नवीन गोष्टी लोहिण्याची ऊर्जा मिळते.
दुर्बलतेचे पाप
लांडगा नदीच्या किनारी पाणी पित होता त्यावेळी त्याने खाली पहिले की एक मेंढीचे पिल्लू पाणी पित होते. त्याला पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले आणि तो म्हणाला ,”काय रे ! पाणी का उष्टे करतो. पहात नाही का मी पाणी पितो”.मेंढीचे पिल्लू म्हणाले,”काका! तुम्ही तर वरती पाणी पितात तुमचे उष्टे पाणी वाहत येते. ते मी पित आहे. लांडगा पिल्लाशी भांडण्याचा बहाणा न करता म्हणाला,”तर ! तू तर वर्षभर मला शिव्या देतोस?
मेंढीचे पिल्लू लगेच म्हणाले, “काका! माझे आयुष्यच मुळी मुष्कीलीने सहा महिन्याचे असते. तर तुम्हाला मी वर्षभर शिवी कशी देईन. लांडगा चिडून बोलला,”अरे तुझी आई दोन मैलावरून काल मला चिडवत होती ?- मेंढीचे पिल्लू म्हणाले, “काका ! तिला तर मरून एक महिना झाला. मग दोन मैलावरून तुम्हाला काल कसे चिडवले?
लांडग्याने पाहिले की मेंढीचे पिल्लू फारच हुशार आहे. कोणतीही गोष्ट मानायला तयार होत नाही. म्हणून तो चिडून म्हणाला, काय रे मुला, तू दुरून
माझ्याशी का सामना करत आहेस”. असे सांगून त्याला मारून टाकले. त्यावेळी झाडावर बसलेली मैना कावळयाला म्हणाली ,”निर्बलाने कितीही सभ्यतार्पुवक आणि खरे सांगितले तरी सबल त्यांना सुरक्षित ठेवत नाही. मेंढी जोपर्यंत जन्मास येते तोपर्यंत लांडगेही जन्मास येतात.
अंतिम शब्द
तर मित्रांनो हि होती दुर्बलतेचे पाप मराठी गोष्ट या गोष्टीतून आपल्याला बरच काही शिकायला मिळत हि गोष्ट आपल्याला बरच काही शिकवून जाते जर.आम्ही आशा करतो कि तुम्हाला दुर्बलतेचे पाप मराठी गोष्ट आवडली असेल जर तुम्हाला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की share आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यात येणार लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी रोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जय महाराष्ट्र.