100+ Marathi Birthday Wishes For Friend
मित्रांनो आज आपण बघणार आहोत Marathi Birthday Wishes For Friend मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती कि मित्र हे आपल्या जीवनातील एक अविभाज्य अंग आहेत मित्रांशिवाय आपण आपण आपल्या जीवनाची कल्पना देखील करू शकत नाही आणि अशाच जर आपल्या एखाद्या जिवलग मित्राचा वाढदिवस असेल तर त्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणं हे आपलं कर्तव्य असत म्हुणुन आज आम्ही तुमच्या साठी घेऊन आलेलो आहोत Birthday Wishes For Friend In Marathi.
Marathi Birthday Wishes For Friend या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला खूप सारे बर्थडे मेसेज देणार आहोत तुम्ही तुम्हाला हवे ते मेसेज तुमच्या मित्रांना पतहू शकता चला तर मग बघूया Marathi Birthday Wishes For Friend
Marathi Birthday Wishes For Friend
🎂🎊 चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान आहे कारण
तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…
💐 वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा💐
वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन
किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.
🎂हैप्पी बर्थडे मित्रा🎂
🎂🎊जिवाभावाच्या मित्राला
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा.🎂🎊
🎂 happy birthday 🎂
🎂🎊 काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.🎂🎊
🎂🎊 आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…
आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🍰🍰🍰🍰🎂
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
हीच शुभेच्छा!🎂
भाऊचा 🎂 ɮɨʀtɦɖǟʏ म्हणल्यावर _ चर्चा तर होणारच 🔫* भाऊनीराडायेवढाकेलाय की भाऊच्या 🎂 BḯяTн∂a¥ 🎂 ला चर्चाकमीपण ●#मोर्चाच निघेल ⚔🔪 अश्या ʟøøḱḯηℊ वाल्या 😘माझ्या भावा सारख्या मित्राला 🎂जन्मदिवसाच्या 😘 कचकटून मनापासून 😉लाख_लाख शुभेच्छा💐 😘😘😘😘😘
HAPPY BIRTHDAY BHAVA 🎂🎂🎂🎂
🎂हॅपी बर्थडे
🎂🎊 दोस्ती कभी बड़ी नहीं होती,
निभाने वाले हमेशा बड़े होते हैं…
पाटील…आपणास वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.🎂🎊
पार्ट्या करा, खा, प्या
नाच, गाणे, फटाके फोडा
पण वाढदिवसाच्या या पावन समयी
मित्रांना हि वेळ द्या कि थोडा
🎂वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !🎂
तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो
अचानक लक्षात आलं तुझं वय आता जास्त झालंय,
तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिले होते
त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम.
Marathi Birthday Wishes For Friend Sms
🎂💐 चांगले मित्र येतील आणि जातील, पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल. मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही, मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत… 🎂💐 वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा.🎂💐
🎂💐 या दिवसाची हाक गेली
दूर सागरावरती
अन आज किनारी आली
शुभेच्छांची भरती…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂💐
वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो..🎂💐
भाऊचा 🎂#ɮɨʀtɦɖǟʏ म्हणल्यावर _ #चर्चा तर होणारच * #भाऊनीराडायेवढाकेलाय की भाऊच्या #BḯяTн∂a¥ ला चर्चाकमीपण ●#मोर्चाच निघेल ⚔अश्या #ʟøøḱḯηℊ वाल्या माझ्या #भावा सारख्या मित्राला #जन्मदिवसाच्या कचकटून मनापासून #लाख_लाख शुभेच्छा
HAPPY BIRTHDAY BHAVA
काळजाचा_ठोकाम्हनाकिंवाशरिरातील_ प्राणअसामित्रआहे #भाऊ#आयुष्याच्यावाटेतभेटलेला #कोहीनुर #हिरा …. ..ह्या
#काळजाच्या #तुकड्याला
*🎂💐#वाढदिवसाच्या #हार्दिक #शुभेच्छा…!🎂💐
*Happy Birthday:-हॅपी बर्थडे
🎂💐 दोस्ती कभी बड़ी
नहीं होती,
निभाने वाले हमेशा
बड़े होते हैं…
पाटील
आपणास वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा.🎂💐
काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.
जिवाभावाच्या मित्राला
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा.happy birthday
आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…
आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये
म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ
तू केवळ माझा मोठा भाऊ नाहीस
तर माझा चांगला मित्र आणि
मार्गदर्शक देखील आहेस.
तुझा पाठिंबा हेच माझ्या यशाचे कारण आहे !
वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ
माझ्या यशामागील कारण आणि
आनंदमागील आधार असणाऱ्या
माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्यासाठी मित्र आई वडील अशा सर्वच भूमिका निभावणाऱ्या !
माझ्या प्रेमळ भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांना कसे सामोरे जावे हे
तूच मला शिकवले, माझ्या आयुष्यातील मार्गदर्शक, गुरु आणि
मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy Birthday Bhau
दादा तू माझ्या गुप्त खजिण्याच्या संग्रहातील सर्वात मौल्यवान हिरा आहेस
तू या जगातील सर्वोत्तम भाऊ आहेस !
वाढदिवसाच्या शुभेच्छा मोठ्या भाऊ
माझ्या जन्मापासून तू माझा पहिला मित्र आहेस
आणि माझ्या मरणापर्यंत तूच माझा पहिला मित्र राहशील !
भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दादा तुला तुझ्या आयुष्यात आरोग्य,
संपत्ती आणि समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
भावापेक्षा चांगला मित्र कोणी असूच शकत नाही
आणि तुझ्या पेक्षा चांगला भाऊ या जगात नाही !
दादा वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा
माझा आधार, माझा सोबती जो प्रत्येक संकटामध्ये
खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहतो
अश्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
भावा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुझ्या पाठिंब्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही
नेहमी माझ्या सोबत राहील्याबद्दल धन्यवाद
Marathi Birthday Wishes For Friend Girl
आजचा दिवस
जितका खास आहे,
तितकाच तुझा
प्रत्येक दिवस असावा,
तुझ्याकडे आज
जितके सुख आहे,
उद्या याच्या
दुप्पट असावे,
सुख-समृद्धी चा बहार
तुझ्या आयुष्यात नित्य राहो,
आणि तुला आरोग्य संपन्न
दीर्घायुष्य लाभो
हीच मनोकामना.
देवाने इतकं दिलंय भरून
अजुन काय देऊ शुभेच्छा
या वाढदिवशी सुख वाढो
हीच मन पूर्वक सदिच्छा.
तुला तुझ्या आयुष्यात
सुख, आनंद आणि यश लाभो,
तुझे जीवन हे
उमलत्या फुलासारखं फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात
दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त
ईश्वरचरणी प्रार्थना…
वाढदिवसाला काय द्यावी भेट
कळत नव्हते मला काही
बस देवाकडे एकच आहे मागणे
तुला जीवनात भेटो सर्वकाही.
नेहमी तुझ्या चेहऱ्यावर आनंद रहावं,
तुझं प्रत्येक क्षण सुखमय व्हावं,
तु इतका यशस्वी व्हावस की
सर्व जगाने तुला सलाम करावं,
येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करण्याची
शक्ती तुला प्राप्त होवो.
!!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।
वाढदिवस तर सगळ्यांचा येतो
पण शुभेच्छा सर्वांना मिळत नसतात
तुमच्या वाढदिवसाला मात्र शुभेच्छा बरसत असतात.
देवाकडे एवढीच प्रार्थना करीन कि
तुमचे प्रत्येक स्वप्न
इच्छा
आशा
आकांशा
सर्व पूर्ण होवो
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
नवे क्षितीज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
! वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !
संकल्प असावेत नवे तुझे,
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा,
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे.🎂
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा.!
तुला प्रत्येक पाऊलावर यश मिळो
तुझ्या जीवनात नेहमी सुख मिळो
तुला कशाची कमतरता ना भासो
आणि तुझं स्वास्थ्य असंच छान राहो
!! वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!
Funny Birthday Wishes In Marathi For Friend
नाव :- XYZ
वय:- बहुतेक २८ लागलं आता…
काम :- अज्याबात नाही नुसत्या दिल्लग्या. पन स्वत:ला फोटोग्राफर 📷 संघटनेचे अध्यक्ष म्हणनारे,
अल्प परीचय:
भावा बद्दल बोलाव तेवढं कमीच पण काई हरकत नाही
लाडानं योगगुरू म्हणून प्रसिद्ध असलेले…
ब्रेकअप झालेल्या मुलींचे कैवारी
साक्षात हिराच,💎
नेहमी वेळेवर हजर असणारे (फायदा होत असेल तर)
आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले
स्वताःला फिट ठेवणारे 💪
शैक्षणिक पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे…..
पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे अन स्वत: मागी लागनारे…..।
गल्लीतील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,
फिरता फिरता कुठं धडकले, लागले तरी घरी न सांगणारे (आईला घाबरत असल्याने)
परंतु सध्या फक्त आपल्या जवळच्याच पाहुण्याच्या एका मुलीसोबत लग्न करून
संसारावर लक्ष केंद्रीत असलेले……❤️❤️❤️
एवढे सगळे कुटाने करूनही
हम है सिधेसाधे अक्षय अक्षय….. म्हणणारे,
आमच्या या मित्राला म्हणजेच योगगुरू XYZ यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…🎂🎂🎂
Dj वाजणार शांताबाई शालु शिला नाचणार……..; जळणारे जळणार,
आपल्या पाटलांचा बर्थडे म्हणजे शहरा-शहरात चर्चा, चौका-चौकात DJ, रस्त्यावर धिंगाना…
दोस्तीच्या दुनियेत राजा माणुस,😎😎
पाटलां बद्दल काय बोलायचं••••••. खतरनाक //_ तारीखला पाटलांचा जन्म झाला..
लहानपणापासूनच जिद्द व चिकाटी… शाळेत असतांना राडा करणारे..
साधी राहणी उच्च विचार, सगळ्या मित्रांच्या मनावर राज्य करणारे,
दोस्ती नाही तुटली पाहिजे ह्या फॉर्म्युलावर चालणारे,
आपल्या Cute Sмıℓє नें लाखों हसीन जवान दिलांना ❤️ भुरळ पाडणारे….
आमचं काळीज…
डॉशिंग चॉकलेट बॉय,😎
फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवणारे….
तसंच मनानं दिलदार…. बोलनं दमदार….. वागणं जबाबदार…..
आमचे लाडके XYZ यांना वाढदिवसाच्या भर चौकात
झिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून 🎵🎵 नाचत-गाजत शुभेच्छा…।।
वहिनींचे चॉकलेट बॉय 🍫, मुलींचे प्रपोजल Reject करणारे, पुण्याचे WhatsApp King 👑
आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके व सगळ्या मित्रांना जीव लावणारे..
लाखों पोरींच्या आणि पोरांच्या दिलांची धडकन..❤️
तसेच Avenger चे एकमेव मालक व पोरींना आपल्या स्माईल 😊 वर फ़िदा करणारे,
प्रचंड नेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे
XYZ या आपल्या भावास वाढदिवसाच्या कोटी कोटी ट्रक भरून 🚚🚚 हार्दिक शुभेच्छा…💐💐💐
आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस👑,
शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,💋💋
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले..
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे..
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे..
DJ 🎵 लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले.. सळसळीत रक्त.. अशी Personality 😎😎!
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे..
मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा.. 💐💐
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना..!
भाऊंबद्दल काय बोलायचं?
इ.स. …………. साली भाऊंचा जन्म झाला..
आणि मुलींचं नशीबच उजळलं… ❤️❤️
लहानपणापासून जिद्द आणि चिकाटी…
साधी राहणी उच्च विचार #
DP ला सतत नवीन नवीन फोटो ठेवून 📷
लाखो मुलींना Impress करणारे..
आपल्या Cute Smile ने #हसी तो #फसी
या वाक्याचा वापर करून मुली पटवणारे…
…………. गावचे चॉकलेट बॉय… 🍫
मनानं दिलदार..# बोलणं दमदार..# आणि वागणं रूबाबदार…!!! 😎
आमचे मित्र …………….. यांस वाढदिवसाच्या भर चौकात
झिंगझिंग झिंगाट गाणं वाजवून 🎵 नाचत गाजत शुभेच्छा!!!
आमचा भाऊ जेवढा #royal आहे ना
तेवढाच तो #real आहे, आमच्या #royal
भावाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!
तालुक्याची आण बाण शान,
शेकडो मित्रांच्या दिलाचे प्राण,
लोकांच्या हृदयावर नव्हे तर
मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या,
भावाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!
आली लहर केला कहर,
भाऊच्या बर्थडे ला
सगळं गाव हजर,
आपल्या भावास वाढदिवसाच्या
ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा..!
अब्जावधी दिलांची धडकन, मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण,
आमच्या सर्वांची जान,❤️
५००००० पोरींच्या मोबाईलचा Wallpaper असणारा..
पोरींमधे ( Dairy Milk Boy, छावा ) अशा विविध नावांनी प्रसिध्द असलेला,
आमचा लाडका आणि मुलिंच्या ह्रदयावर कहर करणारा… आमचा ßranded.
bhau >>> ❤️PERSON’S NAME❤️ <<< यानां वाढदिवसाच्या,
1 कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,
10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो 🚚🚚 भरुन,
(Cake फाडू) शुभेच्छा..
💐 Happy Birthday Bhau 💐
नाव :- XYZ
वय:- 30 वर्षाचा घोडा🐴
काम :- नुसते बोंबलत हिंडणे,
भावाची थोड़ी माहिती – भावा बद्दल बोलण्यासारखे काहीच नाही,
मुलींमधे सतत राहणारे फिरणारे मजा करणारे,
साक्षात मुलींच्या गळ्यातील तायीत,
१०० वेळा स्वताला आरशात पाहणारे,
नाईलाजाने जिम करुन स्वताःला फिट ठेवणारे💪💪
अभ्यासात भोपळा 🎃 असणारे,
पोरगी दिसली की क्या माल है 👌 म्हणनारे,
पण, सर्वांचा आदर करणारे, आई वडिलांना मानणारे,🙏
कष्टाळू होतकरू, बायकोच्या नातेवाईकांचा आदर करणारे..
अशा आमच्या या वाया जाऊन सुधारलेल्या मित्राला,
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..!💐💐
Action Hero ❤ तसंच मनानं दिलदार ❤
बोलनं दमदार, वागणं जबाबदार..
Cool Personality चे
सतत केस वर करून मुलींना #Impress करणारे …
दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे
कॅडबरी बॉय !
आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे,
मुलींमधे #Dashing-Boy
या नावाने प्रसिद्द असलेले,
6 मुलींनी प्रपोज केलेले, 2 मुलींना,
नकार दिलेले, 2 मुलींना वेटिंग वर ठेवलेले,
आणि #त्यातील एकीला वहिनी बनवणारे..
तरुणांचे सुपरस्टार,
⚔अँक्शन हिरो आपला भाऊ
तुला वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा!
पृथ्वीवरील माझ्या आवडत्या,
सर्वात सुंदर प्राण्यास,
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
Happy Birthday My Friend!
Marathi Happy Birthday Wishes For Friend
आयुष्याच्या या पायरीवर आपल्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना
बहर येऊ दे, आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे, मनात
आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे. वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा
तुमच्या वाढदिवसाचे हेसुखदायी क्षण तुम्हाला सदैवआनंददायी ठेवत राहो..आणि या दिवसाच्या अनमोलआठवणी तुमच्या हृदयातसतत तेवत राहो..हीच मनस्वी शुभकामना..🎂🎊
आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी, प्रत्येक क्षणी सुखानेच
भरलेली आपली ओंजळ असावी. देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की आपण एका
दुःखाच्या क्षणासाठी तरसावे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो..
व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी… वाढदिवसाच्या शुभेच्छा!
वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी झाला थोडा लेट
पन थोड्याच वेळात त्या पोचतील तुझ्यापर्यंत थेट 🎈🍰
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ।।।🎁
वर्षाचे 365 दिवस ..
महिन्याचे 30 दिवस ..
आठवड्याचे 7 दिवस..
आणि माझा आवडता दिवस,
तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा (मित्राचे नाव ) भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎉
बार बार ये दिन आए, बार बार ये दिल गाये, तुम जियो हजारो साल,ये है मेरी आरज़ू..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….🌹
आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे! यशस्वी हो,
औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो… पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करतानामन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस!जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…🎂
heart touching birthday wishes for best friend in marathi
सर्वात सुंदर व्यक्तीस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमचा खास दिवस तुम्हाला खूप आनंदाचे क्षण देईल!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो
आपल्या आयुष्यात आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी देव तुम्हाला देवो!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या खास दिवशी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरतील अशी मी आशा करतो
आणि आपण आपल्या जीवनात प्रगतीच्या मार्गावर जाऊ शकता!
तुमच्या खास दिवशी तुम्हाला शुभेच्छा
हे वर्ष आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल
अशीच माझी इच्छा आणि आशीर्वाद आहे!
आपला वाढदिवस खूप खास असेल,
तू माझ्यासाठी खूप खास आहेस !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
हा दिवस आनंदाचे असंख्य क्षण आणू शकेल
आणि आपले संपूर्ण आयुष्य आनंदी आणि शांततापूर्ण असेल!
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपला वाढदिवस सुंदर क्षणांनी परिपूर्ण असावा,
आपले हे वर्ष आनंद आणि अद्भुत गोष्टींनी परिपूर्ण असेल,
तुमचे आयुष्य तुमच्याइतकेच खास असेल!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आज आणि वर्षभर तुम्हाला आनंदाचा आशीर्वाद मिळेल
तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी ही माझी देवाची प्रार्थना आहे!
आपण आपल्या विशेष दिवसाचा आनंद घ्यावा अशी माझी इच्छा आहे
आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण एका अद्भुत मार्गाने व्यतीत करा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जगात चांगले मित्र मिळवणे कठीण आहे
पण आता मला तुझ्यासारखा मित्र मिळाला आहे
म्हणून मी आमच्यातील ही अद्भुत मैत्री कधीही गमावू इच्छित नाही!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
अंतिम शब्द
तर मित्रांनो हे होत Marathi Birthday Wishes For Friend तुम्ही यातील कोणताही संदेश कॉपी करून तुमच्या मित्रांना पाठवू शकता मी आशा करतो कि तुम्हाला हा लेख आवडला असेल जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की share करा आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील नक्की ऑन करा ज्याने भविष्यात येणार लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जय महाराष्ट्र.