Thursday, November 30, 2023
Homeमराठी निबंध100+ Marathi Birthday Wishes For Sister

100+ Marathi Birthday Wishes For Sister

मित्रांनो आज आपण बघणार आहोत Marathi Birthday Wishes For Sister, मित्रांनो जगातील सगळ्यात गोड नातं म्हणजे बहिणीचं नातं एक बहीण हि आपल्यासाठी खूप काही असते असं म्हटलं जात कि ज्यांना बहीण असते ते लोक खूप लकी असतात कारण बहीण हि कायम आपल्याला प्रत्येक संकटातून वाचवत असते बहिणीच्या आणि आपल्या नात्याची एक वेगळीच प्रेम गाठ बांधली गेलेली असते परंतु बहिणीवरच प्रेम हे आपण कधी व्यक्त करू शकत नाही ते परंतु ते प्रेम व्यक्त करण्याची आपल्याला वर्षातून एक संधी मिळते ती म्हणजे आपल्या बहिणीचा वाढदिवस.

परंतु बहिणीच्या वाढदिवसानिमित्त कोणत्या शुभेच्छा पाठवाव्यात व तिला कशा प्रकारे बर्थडे विष करावं हे आपल्याला कळत नाही म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा या लेखात आम्ही तुम्हाला १०० हुन अधिक वाढदिवसाच्या शुभेच्छा मेसेज देणार आहोत जे तुम्ही तुमच्या बहिणीला पाठवून तिच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता चला तर मग बघूया Marathi Birthday Wishes For Sister.


Marathi Birthday Wishes For Sister


चेहऱ्यावरील आनंद तुझ्या कधी जायला नको, तुझ्या डोळ्यात अश्रू कधी यायला नको, आनंदाचा झरा सदैव तुझ्या आयुष्यात वाहत राहो, हीच माझी ईच्छा, 🎂🎉वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छ.🎂🎉


बहिणी पेक्षा चांगला मित्र कोणी नाही आणि तुझ्या पेक्षा चांगली बहीण या जगात नाही. 🎂🍫माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🍫


ताई तुला तुझ्या आयुष्यात आरोग्य संपत्ती आणि समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🎂🎊वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.🎂🎊


कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे…. 🎂🍧माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🍧


मला माहित आहे की बऱ्याच वेळा मी तुला चिडवतो आणि खूप बोलतो परंतु तुझ्या एवढी काळजी घेणारे माझ्याकडे दुसरे कोणी नाही. 🎂🎈माझ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎈


तू कुटुंबातील सर्वात महत्त्वाची आणि माझी सर्वात लाडकी व्यक्ती आहेस. 🍰🎉माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍰🎉


माझ्या प्रेमळ, गोड, काळजी घेणाऱ्या वेड्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂🎊 तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे.


तुझ्या आयुष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण होवो आणि आयुष्यामध्ये तुला भरभरून आनंद ,मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा, 🍟🍬हॅपी बर्थडे सिस्टर. 🍝🍧


दिवस आहे खास, माझ्या बहिणीचा वाढदिवस आज.. 🎂🍬वाढदिवसाच्या खूप मनापासून शुभेच्छा.🎂🎊


मित्र आपल्याला हसवतील आपल्यावर प्रेम करतील परंतु बहीण ही अशी व्यक्ती आहे जी नेहमीच आपल्या पाठीशी राहून आपले अश्रू पुसते. धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. 🎂🎈वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎈


heart touching birthday wishes for sister


मी खरंच खूप भाग्यवान आहे कि मला तुझ्यासारखी काळजी घेणारी आणि प्रेम करणारी ताई मिळाली. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई…
Happy Birthday Sister


प्रत्येकवेळी माझी पाठराखण करणाऱ्या माझ्या ताईस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
Happy Birthday Tai


जगातील सर्व बहिणीमध्ये तू सर्वात चांगली ताई आहेस आणि मी भाग्यवान आहे की तू माझी ताई आहेस. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ताई. Happy Birthday Dear Sister


माझ्या कडून होणाऱ्या चुकांना जी नेहमी माफ करते, मला सांभाळून घेते अश्या माझ्या प्रेमळ ताईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


माझ्या हृदयाच्या सर्वात जवळ असणाऱ्या, माझी सर्वात जास्त काळजी करणाऱ्या माझ्या ताईस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. Happy Birthday Dear Sister


मला प्रत्येक गरजेच्या कामात मदत करणाऱ्या, समजून सांगणाऱ्या आणि माझी सर्वात चांगली मैत्रीण असणाऱ्या माझ्या ताईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. Happy Birthday Dear Sis


जेवढे प्रेम तू माझ्यावर करते त्यापेक्षा कैक पटीने आनंद तुला मिळो, तू सर्वकाळ आनंदी असावी. Happy Birthday Tai (sister)


आजच्या या सुंदर दिवशी मी जाहीर करतो की, तू जगातील सर्वात चांगली काळजी घेणारी, प्रेम करणारी ताई आहेस. Happy Birthday Dear Sister


लहानपणी मला जेवढा त्रास द्यायची त्यापेक्षा जास्त आता माझी काळजी घेते. तुला हवं ते मिळो, Happy Birthday Dearest Sister


मला खात्री आहे की आपले भांडणे अशीच सुरु राहतील मात्र प्रत्येकक्षणाला प्रेम वाढत राहील. Happy Birthday Dear Sister


Funny Birthday Wishes For Sister


घे तुझ गिफ्ट
आणि दे मला एक जबरदस्त पार्टी
हैप्पी बर्थडे भूतीनं.


दिसते ती Sweet
राहते ती Mute
पण तरी तिच्यात आहे खूपच Attitude
Happy Birthday Attitude Queen.


दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी इच्छा फक्त हीच आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद रहावा
हॅपी बर्थडे माझ्या सोनुलीला


तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट
घ्यायला जाणार होतो पण
अचानक लक्षात आलं
तुझं वय आता जास्त झालंय
तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिल्या होत्या
त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा
आणि प्रेम एवढंच. चालतंय नव्हं


माझे बालपण तुझ्यासारख्या खोडकर
बहिणीशिवाय अपूर्ण राहिले असते
ते दिवस आठवले की मन अगदी हरवून जातं
आजच्या गोड दिवसाच्या खूप शुभेच्छा


मी स्वप्नात पाहिले की
यापेक्षा चांगली बहीण नाही
आपण माझे सर्वोत्तम मित्र आणि
गुन्ह्यातील भागीदार आहात
आयुष्य तुमच्याशिवाय सुस्त होईल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


बहिणी इंद्रधनुष्यासारखे असतात
ते आपल्या आयुष्यात 7 महान भावना आणतात
आनंद, हशा, राग, मत्सर, स्वप्ने, आश्चर्य आणि मैत्री
आपण माझ्या जीवनाचा इंद्रधनुष्य आहात
प्रिय बहिणी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


सर्व सिंगल पोरींचा
Role Model असलेल्या Madam ला
हैप्पी वॉल बर्थडे.


भर चौकात
झिंग झिंग झिगात हे गाणं वाजवूनं
आणि फुल्ल ढिगानं करून
हैप्पी बर्थडे पागल.


चंद्रा वरून असतात चांदण्या मस्त
चांदण्या वरून असते रात्र मस्त
रात्र वरून असते Life मस्त
आणि या जगात माझी बहीण सर्वात जबरदस्त
हैप्पी बर्थडे हेरॉईन.


Emotional Birthday Wishes For Sister


बहीण म्हणजे पृथ्वीवरील परी… माझ्यासाठी तू परीच आहेस… माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


चंद्र चांदण्या घेऊन आला, पक्षी गात आहेत गाणी, फुलांनी उमलुन दिल्या आहेत शुभेच्छा कारण आज तुझा वाढदिवस आहे ताई… वाढदिवसाच्या शुभेच्छा


आज आहे आमच्या ताईसाहेबांचा वाढदिवस… कतृत्वाने महान आणि मनाने प्रेमळ अशा माझ्या ताईला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा


एखाद्या परिकथेला शोभावी अशी सुंदर माझी ताई, काहीच दिवसांमध्ये सासरी जाऊन नांदेल, माझ्या मनावर हळूवार फुंकर घालणारी माझी ही परी मला मग कधी मिळेल… वाढदिवसाच्या शु्भेच्छा


तुझा वाढदिवस म्हणजे घरच्यांसाठी एक पर्वणीच असते, वाढदिवसाच्या महिनाभर आधीपासून तयारीला सुरूवात होते. ताई, अशा तुझ्या जंगी वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा


हिऱ्यामधला हिरा कोहिनूर आहेस तू, माझ्या मनातलं सगळं ओळखणारी माझा सांताक्लॉज आहेस तू. ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या, तुझ्या चरणी सुखाची लोळण असावी… माझ्या लाडक्या बहीणीची माझ्यासोबत आयुष्यभर साथ असावी. छकुली तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा


कितीही रागावले तरी समजून घेतेस मला, रूसले तरी जवळ घेतेस मला, कधी रडवलंस कधी हसवलंस तरिही केल्यास माझ्या सर्व पूर्ण तु इच्छा… लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा


या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी तुझी सारी स्वप्न साकार व्हावी…तुझा वाढदिवस आयुष्यभर लक्षात राहील अशा आठवणींची साठवण व्हावी… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे…. माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा


happy birthday tai in marathi


तू माझी छोटी बहिण असली तरीही याचा अर्थ असा नाही की माझे प्रेम तुझ्यासाठी कमी असेल. माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.


ताई तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पना करू शकत नाही तू माझ्या आयुष्यातील खास व्यक्ती आहेस. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.


तू माझ्या आयुष्यातील चमत्कार आहेस. तुला बहीण या रूपात माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल देवाचे खूप खूप आभार. तुझ्या मनातील सर्व इच्छा पुर्ण होवो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


मी तुला हे कधी सांगितले नाही परंतु माझ्या आयुष्यातील तुझी उपस्थिती हे माझ्यासाठी खूप भाग्याचे आहे.खूप खूप धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


तुझ्याशिवाय या आयुष्याची कल्पना करणे अशक्य आहे. आयुष्यातील प्रत्येक वादळापासून मला वाचवण्यासाठी धन्यवाद.हॅपी बर्थडे माय स्वीट सिस्टर.


तुझ्या आयुष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण होवो आणि आयुष्यामध्ये तुला भरभरून आनंद मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा, हॅपी बर्थडे सिस्टर.


तू एखाद्या परीसारखी आहेस आणि नेहमीच ताऱ्याप्रमाणे चमकत राहशील. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


वेळ बदलत चाललेली आहे परंतु आपले एकमेकींशी असलेले संबंध कधीही बदलणार नाहीत. जगातील सर्वोत्तम बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात मनुष्याच्या रूपात एक परी असते आणि माझ्या आयुष्यातील ती परी तू आहेस. हॅपी बर्थडे माय डियर सिस्टर.


Short Birthday Wishes For Sister


मी दररोज तुझ्याशी बोलत नाही, पण तू नेहमीच माझ्या मनाचा सर्वात खोल भाग मध्ये राहते, वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई.


आपला वाढदिवस तुझ्यापेक्षा माझ्यासाठी अधिक खास आहे कारण या दिवशी मला माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान भेट मिळाली, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


तुझ्यासारख्या बहिणी हिरे आहेत, ते चमकतात, ते अनमोल असतात आणि ते खरोखरच एका महिलेचे सर्वोत्कृष्ट मित्र असतात, वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई.


आपल्या या वाढदिवशी, माझ्या पुढच्या जन्मामध्ये तुला माझी बहीण म्हणून मिळावे हीच माझी इच्छा आहे, कारण तू माझी बहिण, सर्वोत्कृष्ट आहेस वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई.


जर मला एखाद्याला माझी बहीण म्हणून निवडायचे असेल तर मी तुम्हाला निवडतो! मला माहित असलेली तू एक चांगली बहीण आणि छान मुलगी आहेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा!


वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई. आज एक अद्भुत, तेजस्वी आणि आनंदी वर्षाची सुरुवात असू शकेल.


येथे एक आश्चर्यकारक वाढदिवस आणि पुढे एक आश्चर्यकारक वर्ष आहे, मी आशा करतो की आपली सर्व स्वप्ने सत्यात उतरली आहेत! वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई!


जर प्रत्येकाचीच आपल्यासारखी आश्चर्यकारक बहीण असेल तर! जग हे खूप चांगले स्थान असेल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


आपण दरवर्षी मोठे होऊ शकता, परंतु माझ्यासाठी आपण नेहमीच माझी छोटी प्रेमळ बहीण म्हणून राहता. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आज आपल्या विशेष दिवशी मला खात्री आहे की आपल्याकडे सर्वोत्कृष्ट पोशाख, उत्कृष्ट शूज, उत्कृष्ट भेटवस्तू आणि सर्वोत्तम पार्टी आहे.


Birthday Wishes In Marathi Words for sister


चंद्र तार्‍यांनी आकाश चमकावे,
सूर्यकिरणांनी अंगण सजावे,
फुलांच्या सुगंधाने वातावरण बहरून जावे,
आणि आमच्या ताईच जीवन आरोग्य, धन, ऐश्वर्य आणि सुख यांनी समृद्ध व्हावे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Birthday Wishes for Sister in Marathi


ताई तू आमच विश्व आहेस,
आणि तुझ्या शिवाय हे विश्व व्यर्थ आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


ताई तू आमच्या साठी फक्त आमची ताईच नाही तर
तू आमच्या साठी मायेची, ममतेची मूर्ति आहेस,
अशी मूर्ति जी हृदयाच्या देव्हार्‍यात जीवनभरासाठी पूजली जाते.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


आईने जन्म दिला,
ताईने घास भरविला,
सोबत नसताना आई,
आईच्या कर्तव्याचा भार ताई तू आपल्या खांद्यावर घेतला.
ताई खरच तू खूप महान आहेस.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो,
तुझ प्रत्येक स्वप्न सत्यात उतरो.
आमच्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,


ताई तू आमची जान आहेस, मंमी पपांची शान आहेस.
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


वाढ दिवस म्हणजे सोनेरी क्षणांचा सोहळा,
आणि या शुभ क्षणी ताई तुला उदंड आयुष्य लाभो.
आमच्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


तुझ्या सुखाला कुणाची नजर न लागावी,
जीवनात धन दौलतीची भरभराट व्हावी,
आणि तुझ्या मायेचा सुगंध सर्वत्र पसरावा,
आणि हा शुभ दिवस प्रत्येक वर्षी आनंद घेऊन यावा,
हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
आमच्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


माझ्या लहानपणीची मैत्रीण माझी ताई,
आणि मला मायेने खाऊचा घास भरवणारी माझी ताई,
आई घरी नसताना माझी काळजी घेणारी माझी ताई
आणि डोळ्यात तिच्या पाहिल्यावर जणू भासत होती माझी आई.
माझ्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


अंतिम शब्द

तर मित्रांनो हे होते Marathi Birthday Wishes For Sister तुम्ही यातील कुठलाही १ संदेश कॉपी करून तुमच्या बहिणीला पाठवू शकता व त्याच्यातून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. मी आशा करतो कि तुम्हाला आजचा हा लेख आवडला असेल जर तुम्हाला आजचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की share करा आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यत येणारा लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच नवं-नवीन लेख तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कारण तुमची कमेंट आम्हाला अजून नवीन लेख लिहिण्यास ऊर्जा देते. जय महाराष्ट्र.

RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments