askmarathi.com एक मराठी वेबसाइट आहे .जी वेबसाइट आपल्या साठी घेऊन येत आहे ,महाराष्ट्राच्या प्रसिद्ध विषयांवर माहिती जी इंटरनेट वर कुठेही उपलब्ध नाही. हि वेबसाईट उघडण्याचा मुख्य उद्देश्य हा आहे कि , आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्य प्रत्येक घरात पोहोचवणे. कारण आजच्या जमान्यात प्रत्येक जण मोबाइल किंवा संगणक वापरतो त्या मुळे वेबसाइट च्या माध्यमातून हि माहिती सहज रित्या प्रत्येकापर्यंत पोहोचेल .