संगणकाचा इतिहास | History Of Computer In Marathi
मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण बघणार आहोत संगणकाचा इतिहास म्हणजेच History Of Computer In Marathi. संगणक आणि इलेक्ट्रॉनिक्स यांनी सध्याच्या समाजात खूप महत्वाची भूमिका बजावली आहे. संगणकामुळेच आपण नवं-नवीन गोष्टींचा शोध लावू शकतो. विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात देखील संगणकाचा खूप प्रभाव आहे. जर आपल्याला संगणकाचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला त्याच्या सुरुवातीच्या घडामोडी…