Sunday, October 1, 2023
Homeमराठी निबंधगुड मॉर्निग मराठी स्टेटस आणि मेसेज | Good Morning Status In Marathi

गुड मॉर्निग मराठी स्टेटस आणि मेसेज | Good Morning Status In Marathi

मित्रांनो ह्या लेखामध्ये आपण बघणार आहोत गुड मॉर्निग मराठी स्टेटस जर आपण गुड मॉर्निंग मराठी स्टेटस शोधात आहेत तर हे आर्टिकल तुमच्यासाठी आहे. ह्या आर्टिकल मध्ये तुम्हाला खूप सारे विविध प्रकार चे गुड मॉर्निंग मराठी मेसेज दिले आहेत. ते तुम्ही आपल्या मित्रांसोबत विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर share करू शकता किंवा कॉपी करू शकता. खर सांगावं तर सकाळी लवकर उठून आपल्या मित्रांना गुड मॉर्निंग मेसेज पाठवण्याची मज्जा च वेगळी असते.

आज जर आपण बघितलं तर प्रत्येक व्यक्तीच्या दिवसाची सुरुवात हि whatsapp आणि facebook ओपन केल्याशिवाय होत नाही. कारण सोशल मीडिया चा वापर हा दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे सोशल मीडिया शिवाय आपलं मनोरंजन होणं बिलकुल अशक्य आहे. आणि आपल्या मित्रांना सकाळी गुड मॉर्निग मराठी मेसेज पाठवल्या शिवाय दिवसाची सुरुवात कारण देखील अशक्य आहे. म्हणून आम्ही आज तुमच्यासाठी खूप शोधून काही मराठी गुड मॉर्निंग स्टेट्स म्हणजेच मेसेज आणले आहे जर तुम्हाला हे गुड मॉर्निंग मेसेज आवडले तर आपल्या मित्रांसोबत जरूर share करा.

गुड मॉर्निग मराठी स्टेटस

卐 ॐ 卐
|| सकाळ हसरी असावी ||
|| साईचीं मूर्ती नजरेसमोर दिसावी ||

|| मुखी असावे साईचे नाम ||
|| सोपे होई सर्व काम ||
🙏🏻 ओम साई राम 🙏🏻
शुभ सकाळ


🍓🍓🍓🍓🌹🙏🏻🌹🍓🍓🍓🍓
जग नेहमी म्हणतं –
चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा..
पण 😇भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
” लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा कारण कोणीही सर्वगुणसंपन्न जन्माला येत नाही.”😎
🍇🍇🍇🍇🌹🙏🏻🌹🍇🍇🍇🍇
😘🌺 शुभ सकाळ 🌺


😷😷😷😷😷😷😷😷😷😷

धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा

कारण मंदिरावर कलश जरी सोन्याचा असला तरी

नतमस्तक दगडाच्या पायरीवर व्हावं लागतं

🌹🌹☺️ *Good morning


🌞सुर्योदय अभिवादन‼🌞

मला नेहमी असे वाटते की लोक आपल्याला दुखवतात…
पण ते तस नसत..
तर लोक नेहमी आपल्याला काहितरी शिकवतात…

🌞‼सुप्रभात‼🌞 😊 ☕☕
आपला दिवस अविस्मरणीय राहो


माझ्याकडे काहीही नसले
तरी चालेल !!!

पण

माझ्याबरोबर
तुमच्यासारखी माणसे असणे
हेच मि माझे भाग्य समजतो !!!

❤ शुभ सकाळ ❤️


क्षणभर टोचणारी सुई सगळ्यांच्या

❣लक्षात❣राहते पण

आयुष्यभर ❣जोडून❣ ठेवणारा धागा कोणालाच दिसत नाही..
Good morning ♥️

गुड मॉर्निंग मराठी स्टेटस डाउनलोड

पारखून घेतलं तर कोणीच
आपलं नसतं…!!
आणि
समजून घेतलं तर कोणीच
परकं नसतं…!!


आनंदातून उमललेलं हसू सुंदर असतेच,
परंतु दुःखाशी व संकटांशी झुंज देतांना उमटलेले हास्य हे जास्त सुंदर व प्रेरणादायी असते.
🙏शुभसकाळ🙏


सुखाचे क्षण जागेवरून नाही तर जगण्यावरून ठरवले जातात…
💐💐शुभसकाळ💐💐


🌹🌹🌸🍓🍓🙏🏻🍓🍓🌸🌹🌹

प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा😊
कारण 🙌गेलेली वेळ परत येत नाही.
आणि येणारी वेळ कशी असेल
सांगता येत नाही

🌹🌹🌹🍇🍇🙏🏻🍇🍇🌹🌹🌹

☝ शुभ प्रभात ☝


मोठं व्हायला ओळख🥰 नाही
माणसांची ❤#मनं_जिंकावी लागतात
👑🙏🏻जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे *मैत्री…
🖤GOOD MORNING 🖤


🍇🍇🍇🍇🍓🙏🏻🍓🍇🍇🍇🍇
🙏🏻 आयुष्यातील कुठली भेट शेवटची ठरेल सांगता येत नाही…..म्हणून घेतला जाणारा प्रत्येक निरोप असा घ्या की त्याने फक्त चेहऱ्यावर हसू उमटेल..🙏🏻😘
🍓🍓🍓🍓🍇🙏🏻🍇🍓🍓🍓🍓

🌹🙏🏻शुभ सकाळ🌹🙏🏻

गुड मॉर्निंग मेसेज इन मराठी

▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
उत्तम स्वभाव आणि
प्रामाणिकपणा हे माणसाचे
कधीही न संपणारे
“धन” आहे
🌹🌹..शुभ सकाळ..🌹🌹


परिस्थिती कशीही असो
हिंमत कायम ठेवा कारण,
वेळ आल्यावर आंबट कैरीसुद्धा गोड
🥭आंब्यात परिवर्तीत होते

🌹🌹..शुभ सकाळ..🌹🌹


मित्र गरज म्हणून नाही,
तर सवय म्हणून जोडा

कारण गरज संपली जाते
पण “सवयी” कधीच सुटत नाहीत.

❣😊 शुभ सकाळ😊❣


💓👉 एक छोटीशी दुनिया 🌏
आपली असावी 💯
तुमच्या सारखी जिवलग
माणसं नेहमी दिसावी
🙏 Good morning🙏


देवाने प्रत्येकाचे आयुष्य
कसे छान पणे रंगवलेय..
आभारी आहे मी देवाचा कारण,
माझे आयुष्य रंगवताना देवाने,
तुमच्यासारख्या माणसांचा रंग
माझ्या आयुष्यात भरलाय…
Good morning ❤️

गुड मॉर्निंग मराठी मध्ये

आपल्या “हजार” चांगल्या शब्दांचा “अंत” करण्यासाठी…..
एका “चुकीच्या” शब्दाकडे
“हजार” लोक लक्ष ठेवून असतात…..
🙏💐शुभ सकाळ💐🙏


मोठं व्हायला ओळख🥰 नाही
माणसांची ❤#मनं_जिंकावी लागतात
👑🙏🏻जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे *मैत्री…


आपल्या “हजार” चांगल्या शब्दांचा “अंत” करण्यासाठी…..
एका “चुकीच्या” शब्दाकडे
“हजार” लोक लक्ष ठेवून असतात…..
🙏💐शुभ सकाळ💐🙏


अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते.👈🏻

👉🏻 दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची गरज असते. 🌹 शुभ सकाळ🌹


😘आयुष्यात काही😘 नसले तर चालेल…… पण 🙏”तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची”🙏 साथ मात्र आयुष्य भर आसु द्या. 🌹🙏शुभ सकाळ🌹🙏


🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
व्यकती समाजात जितक्या उंचीवर पोहचते.
ती फक्त त्या व्यक्तीत असलेल्या कर्तृत्वामुळे नव्हेच…
तर त्या व्यक्ती सोबत असलेल्या लोकांचा सुद्धा त्यात महत्त्वाचा वाटा असतो…
आपण मोठे म्हणण्यापेक्षा आपल्याला मोठे करणारी आपली माणसं मोठी असतात…!

💐💐💐💐💐💐शुभ सकाळ💐💐💐💐💐💐

शुभ सकाळ मराठी SMS

माणसाला स्वतःचा
“Photo” काढायला वेळ लागत नही,
पण स्वतःची “Image” बनवायला
काळ लागतो.💯🙌
“`😊good morning😊


“माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली, तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते”…!!!

🌻शुभ सकाळ🌻
🙏जय साईनाथ🙏


जन्मापासून मिळालेली नाती तर ईश्वरीय देण आहे
परंतु
स्वता : बनवलेली नाती हे आपले धन आहे
ह्यालाच
सांभाळून ठेवले पाहिजे……
🌞शुभ प्रभात🌞


आयुष्य हे सोपे नाही,
इथे माणूस खूप वेळा हरला जातो…
जगायचे असेल आयुष्य तर ,
चिंतेच्या चौकटीतून बाहेर या…
घ्यायचा असेल स्वाद सुखाचा तर ,
आनंद इतरांशी वाटतं जा….

शुभ सकाळ
🙏🌹🌹🙏


“आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका..
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि
तारे मोजण्याच्या नादात
चंद्रच गमावला…

🙏सुप्रभात🙏


“आपले विचार सरळ असले ना मग, आयुष्यात येणारी वळण कितीही वाकड़ी असली तर काही फरक पडत नाही.💯
🙏सुप्रभात🙏

गुड मॉर्निंग SMS इन मराठी Language


🙏|| देव माझा सांगून गेला||🙏
|| पोटा पुरतेच कमव ||
🙏 पण
♥️|| जीव-भावाची माणसं||♥️
|| खूप सारे जमव||
Good morning*♥️ जय साईनाथ


शून्य आणि वर्तुळ दिसायला सारखे असले तरी, त्यात जमीन आस्मानाचा फरक असतो.
शून्यात आपला एकटेपणा असतो, आणि वर्तुळात आपली माणसे.

🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻


😊चांगली माणसं सोबत असली की,
वाईट दिवस पण छान जातात.👍
🔥 शुभ सकाळ🔥


वाईट परिस्थिती,
कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरू असतो.
*त्या काळात एवढं शिकायला मिळतं की त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते. . .
राम कृष्ण हरी
🤗 शुभ सकाळ 🤗


चांगल्या व्यक्तीच्या आयुष्यात
संकटाचा डोंगर नेहमी येत असतो…
कारण, त्याचा सामना करण्याची
क्षमता त्या व्यक्तीमध्ये असते..!

🍁!!…शुभ सकाळ…!!🍁

गुड मॉर्निंग सकाळ मराठी

शुभ सकाळ म्हणजे, शब्दांचा “खेळ” विचारांची चविष्ट ओळी “भेळ” मनाशी मनाचा सुखद “मेळ”…..आणि, आपल्या जिवाभावाच्या लोकांसाठी ,, सकाळचा काढलेला, थोडासा वेळ

🙏🙏🙏
Good morning


पद आणि पैसा आजआहे उद्या नसेल. 🚫
पण माणुसकीने मिळवलेली_ माणुसकी
ही शेवटपर्यंत साथ देईल हेच_सत्य…!!
*😍शुभ सकाळ😊


✍हरुन पण जिंकतो तोच बादशहा असतो……..
जखमी वाघालाही उभे राहण्यासाठी संधी दिली की,
तो मरेपर्यंत लढू शकतो …
कारण तो दाखवून देतो की,
आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो..,,,,,,✍
…….💐..शुभ सकाळ …..


जीवनाच्या बाजारात सर्व काही मिळू शकतं,
प्रेम मिळवण्यासाठी मात्र स्वत: प्रेमळ असावं
लागतं.
सुख-दुखाचे धागे विणुन आयुष्य परिपूर्ण
बनते,
पण कुठला धागा कुठे कसा आणि किती वापरतो त्यावर आयुष्यचे यश ठरते.
🌹🌹🙏शुभप्रभात् !🙏🌹🌹


कुटुंबाचे प्रेम आणि
मित्रांची सोबत ही संपत्ती
प्रतिष्ठेपेक्षा पण खुप मोठी असते.. ✍
Good morning…💫❤️😘


शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकतो.
याचप्रमाणे आपण डोक्यामध्ये “सकारात्मक” विचार भरले नाही तर “नकारात्मक” विचार आपली जागा बनवतात.

🌹शुभ सकाळ🌹

गुड मॉर्निंग सुविचार फोटोज

तुमच्या_एका smile😊 ने
समोर च्या व्यक्तिला होणारा
आनंद…म्हणजे तुमचा*
गोड स्वभाव✌ ….😘😊

❣!!. Good morning. !!❣


असतात काही नाती अशी,
शब्दात कधी न सांगता येणारी.
कळुन सुध्दा कधी न कळणारी.
फुल सुकल्यावरही सुगंध सोडून जाणारी.
न विसरता आठवणीत राहणारी.
दुःख विसरून प्रेम शिकवणारी.
असतात काही नाती जगायला शिकवणारी.

🍁शुभ सकाळ.🍁 🙏


हसता हसता सामोरे जा
“आयुष्याला”…..
तरच घडवू शकाल
“भविष्याला”…..
कधी निघून जाईल ,
“आयुष्य” कळणार नाही…
आताचा “हसरा क्षण”
परत मिळणार नाही..!!!
. आपल्याला व आपल्या परिवारास विजयादवमीच्या भरभरून मनःपूर्वक शुभेच्छा.🌹🌹🙏
🥰Good morning🥰 Have a sweet day….


! संकट !

हा जगातील असा जादुगार आहे , जो एका क्षणात आपले कोण , परके कोण ! दाखवुन देतो ! 👍🏻

🌹शुभ सकाळ🌹


नेहमी त्यांचे 😇 ऋणी राहा

जे 👬- आपल्यासाठी कधी

स्वतःचा ⏰ Time बघत नाहीत..

👑 शुभ सकाळ👑


🌼फुले रोज फुलतात,🌻
🕯️ज्योती अखंड उजळतात,
🌍आयुष्यात चांगली 👨‍👦‍👦 माणसं नकळत मिळतात,🤝🏻
तोडणं हा क्षणाचा खेळ असतो,
पण जोडणं हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो…😊
🌞 शुभ सकाळ 🌞

मराठी शुभ सकाळ संदेश

💯थोडा वेडेपणाही 😊

😇असावा जगण्यात…
कारण

❤जास्त समजूतदारपणा 😇

आनंद हिरावून नेतो…!❣

🍁!!… Good morning …!!🍁


चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
मैत्री किंवा नात
करायला आवडत नाही….
आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहे ..ती पण तुमच्या सारखी..
🤗Good morning🤗


🙏🙏 🙏🙏
कुणाला दुःख देऊन मिळवलेला आनंद कधीच सुख देऊ शकत नाही…!

पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेलं दुःख नेहमी सुख देऊन जाते…!

🙏🏻🌹💝नेहमी आनंदी रहावे💝🌹🙏🏻
Good morning


पुन्हा प्रयत्न करायला
घाबरू नका
कारण आता सुरूवात
शून्यातून नाही
अनुभवातून होणार
आहे..!!
Good morning🌹🙏


😍आनंद हसायला शिकवतो
आणि
समाधान जगायला शिकवतं.😊

🖤शुभ सकाळ🖤

गुड मॉर्निंग इन मराठी स्टाईल

मृत्यू नंतर हा माणुस चांगला होता अस म्हणण्याची प्रथा आहे…….
जिवंतपणी माणुस ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे……!!! Good morning😊😊


जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सांवली लाभते.
म्हणुन नेहीमी चांगल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!!
स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते,
एखाद्याच्या मनात घर करणे यापेक्षा सुंदर काहीच नसते.
🌹🍂🌼🌷🌾🌸🌿🍁

🍁🌱🌾 शुभ प्रभात🌾🌱🍁

👑👑👑 👑👑👑


🍇🍇🌸🌸🌹🙏🏻🌹🌸🌸🍇🍇

चांगली भुमिका,चांगली ध्येये आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात. मनातही, शब्दांतही आणि आयुष्यातही.

🌸🌸🍓🍓🌹🙏🏻🌹🍓🍓🌸🌸
शुभसकाळ


.•°°•.¸.•°°•.
🍃🌸🍃
निर्मळ मनाने बनवलेली
नाती कधीच धोका देत नाही.
म्हणून नात्यांमध्ये
❤️प्रेम निर्माण करा❤️
🤝🏻नाती कधीच तुटत नाही‼️

🌹🌞 शुभ सकाळ🌞🌹
*🌹🍁GooD morning*🌹🍁


नेहमी स्वतः सोबत पैज लावा
जिंकलात तर ‘आत्मविश्वास’ जिंकेल
आणि हरलात तर अहंकार हरेल…!
🙏🏻🌹 शुभ सकाळ 🌹🙏🏻

गुड मॉर्निंग सकाळ मराठी

🐾🌺🐾🌺🐾🌺🌷🐾🌺🐾

आयुष्याच्या प्रवासात खूप गोष्टी घडतात…..
सूर्योदयापासून 🌛सुर्यास्तापर्यंत 🌃अनेक जण भेटतात..,

खूप जण आपल्या जवळ 🎊येतात आणि दुरावतातही…….
अनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतातही……..
💕💕💕💕💕
सूर्यास्तानंतर स्वताःची सावलीही दूर जाते…,
शेवटी आपण एकटेच ☝असतो आणि..

सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी……….💐
🔥🔥🔥🔥🔥🔥
🌺 Good morning
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿


✍..शब्द हे ऐका चावीसारखे असतात..
कधी मन मोकळे करतात, तर.. कधी तोंड बंद करतात..!!

💞🤍 शुभ सकाळ💞🤍


आयुष्यात*
व्यवहार तर खुप होतात*
पण #सुख विकणारा
आणि दुःख विकत घेणारा

कधीच

*भेटत नाही…!💯
😘Good morning😘


💯☑️ प्रयत्न सोडू नका…
आज ना उद्या एक दिवस आपल्या मनासारखा येईल….✌🔥
😘 Good morning 😘


माझ्याकडे काहीही नसले
तरी चालेल !!!

पण

माझ्याबरोबर
तुमच्यासारखी माणसे असणे
हेच मि माझे भाग्य समजतो !!!

❤ शुभ सकाळ ❤️


समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये
खरी परीक्षा असते,
कारण
समजवण्यासाठी अनुभवाचा कस
लागतो,
तर समजुन घेण्यासाठी मनाचा
मोठेपणा लागतो

💐 Good morning 💐

🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏

शुभ सकाळ मराठी सुविचार इमेज

🍁🍂🍁🍂🍁🍂🍁🍂🍁🍂
कमवलेली नाती 👨‍👩‍👦‍👦
आणि जिंकलेले मन💘
ज्याला सांभाळता येते,🤝🏻
तो आयुष्यात कधीच हारत नाही.!!
😘 Good morning 😘$=====$======$===


प्रत्येक गोष्ट
मनासारखी होत नसते
म्हणून सुखा पेक्षा
समाधान शोधा…
आयुष्य खुप आनंदात जाईल.

😊~good morning😊


चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात..
मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही…
शुभ सकाळ!


नाती बनवताना अशी बनवा कि ती व्यक्ति शेवटच्या श्वासापर्यंत
तुमच्या सहवासात राहिल
कारण जगात प्रेमाची कमतरता नाही
कमतरता आहे ती फक्त
नाती निभावण्यासाठी धडपडणाऱ्या खऱ्या व्यक्तीची. 💯💯

😘शुभ सकाळ😘


माणसांत अंतर ठेवा पंरतु मनात नको ..देव आज मंदिरात नाही तर माणसात आहे…म्हणुन माणुसकीला जपा .
Good morning😊

गुड मॉर्निंग पोस्ट इन मराठी

आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही.

तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे.
नेतृत्व आणि कर्तृत्व
कुणाकडूनच उसने मिळत नाही..
ते स्वतःलाच निर्माण करावे लागते.

🌹शुभ सकाळ 🌹


प्रयत्न करा आयुष्यातला
प्रत्येक क्षण चांगल्यातला चांगला
घालवण्याचा.,
कारण आयुष्य राहत नाही पण
आठवणी नेहमीच
जीवंत राहतात..!

Good morning.😊


मातीतला ओलावा जसा
झाडांची मुळ पकडून
ठेवतो…🌱☺🤝🏻
तस शब्दातील गोडवा
माणसातील नातं जपून
ठेवतो…..💯

Good morning🙏🏻


“सुख” मागून मिळत नाही
“सुख” शोधून सापडत नाही
“सुख” अशी गोष्ट आहे

दुसऱ्याला दिल्याशिवाय
स्वतःला मिळत नाही…

Good morning😊


आयुष्य हे एका सायकल प्रमाणे आहे,
समतोल राखण्यासाठी सतत
पेंडल मारणे गरजेचे असते.
👍💯😊
… 🙏🌹 शुभ सकाळ #☀️गुड मॉर्निंग☀️ 🌹🙏..

गुड मॉर्निंग मेसेज इन मराठी २०२१

जीवनाचा आनंद आपल्या पध्दतीने घेतला पाहिजे, लोकांच्या आनंदासाठी तर वाघालाही सर्कसमध्ये नाचावे लागते…
🌹🌹🙏 Good morning 🙏🌹🌹


श्रीमंती अन पुढारीपणा
हा केव्हा ना केव्हा वार्‍यावर ऊडुन जाणारच आहे…
पण कायम टिकून राहणारी एकच गोष्ट ती म्हणजे आपलं व्यक्तीमत्व…
म्हणून नेहमी मनाने श्रीमंत रहा….!!

😊 *Good morning😊


卐 ॐ 卐
|| सकाळ हसरी असावी ||
|| साईचीं मूर्ती नजरेसमोर दिसावी ||

|| मुखी असावे साईचे नाम ||
|| सोपे होई सर्व काम ||
🙏🏻 ओम साई राम 🙏🏻
शुभ सकाळ


“पुण्य” कमवण्यासाठी नेहमी
देवाचं नाव घेण गरजेचं नसतं,🍁

तुम्ही जेव्हा दुसऱ्याला मदत करता☺
तो क्षण सुध्दा
देवाची भक्ती केल्याप्रमाणेच🌿
पुण्यवाण असतो….!!!🌿🌹🍁

🙏🏻।।शुभ सकाळ ।।🙏🏻


..कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा, योग्य वेळ आली की परमेश्वर इतके देणार, की मागायला काहीच उरणार नाही…!
           
शुभ सकाळ
🙏 🆚 🙏

मराठी गुड मॉर्निंग thoughts sms

जी माणसं “दुसऱ्याच्या”चेहऱ्यावर
आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,

ईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा
आनंद कधीच कमी होऊ देत नाही……

🌻🌻 Good Morning 🌻🌻
⚜🐾 🐾⚜

शेवटचे शब्द

तर मित्रांनो हे होते Good Morning Marathi Status जर तुम्हाला हे मराठी गुड मॉर्निंग मेसेज आवडले असतील तर आपल्या मित्रांसोबत नक्की share करा आणि सोबतच वेबसाइट च्या नोटिफिकेशन बेल ला पण ऑन करा. ज्याने भविष्यात येणारी पोस्ट तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल. कारण आम्ही अश्याच पोस्ट तुमच्यासाठी रोज घेऊन येत असतो जर तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून नदीच्या कालवा जय हिंद, जय महाराष्ट्र.

RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments