हनुमान द्वादश नाम स्तोत्रम: मंत्र | Hanuman Dwadash Naam Stotram in Marathi

आज आपण बघणार आहोत हनुमान द्वादश नाम स्तोत्रम: मंत्र मराठी मध्ये. ज्या मध्ये आपण स्तोत्र च्या काव्य पंक्ती बघणार आहोत ज्या मूळ काव्य पंक्ती असणार आहेत.

॥ श्री हनुमानद्वादशनाम स्तोत्र ॥

हनुमानञ्जनीसूनुर्वायुपुत्रो महाबल: ।
रामेष्ट: फाल्गुनसख: पिङ्गाक्षोऽमितविक्रम: ॥

उदधिक्रमणश्चैव सीताशोकविनाशन:।
लक्ष्मणप्राणदाता च दशग्रीवस्य दर्पहा ॥

एवं द्वादश नामानि कपीन्द्रस्य महात्मन: ।
स्वापकाले प्रबोधे च यात्राकाले च य: पठेत् ॥

तस्य सर्वभयं नास्ति रणे च विजयी भेवत् ।
राजद्वारे गह्वरे च भयं नास्ति कदाचन ॥

हनुमानजींची 12 नावे:

 1. हनुमान
 2. अंजनिपुत्र
 3. वायुपुत्र
 4. महाबल
 5. रामेष्ट
 6. फाल्गुनसखा
 7. पिंगाक्ष
 8. अमितविक्रम
 9. उदधिक्रमण
 10. सीताशोकविनाशन
 11. लक्ष्मणप्राणदाता
 12. दशग्रीवस्य दर्पहा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *