मित्रांनो आज आपण बघणार आहोत Marathi Birthday Wishes For Wife मित्रांनो आज आपण बघणार आहोत बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश. जर तुमच्या मित्राचा, भावाचा, मैत्रिणीचा, बहिणीचा किंवा इतर प्रिय व्यक्तीचा वाढदिवस असेल आणि जर तुम्हाला त्यांना Marathi Happy Birthday Message पाठवायचे असतील तर तुम्ही योग्य लेख शोधला आहे.
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर सांगणार आहोत अशे मराठी बर्थडे विशेष जे तुम्ही अजून पर्यंत पहिले नसतील खूप अप्रतिम birthday wishes आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
हे wife birthday wishes in marathi text तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त पाठवू शकता व त्यांचा वाढदिवस स्पेशल बनवू शकता जर तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीचा वाढदिवस येत असेल तर तुम्ही आमचे हे Best birthday Status in Marathi त्यांना पाठवू शकता.
Marathi Birthday Wishes For Wife
ज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातील
प्रत्येक चढ-उतारां मध्ये माझी साथ दिली
मला आनंदी ठेवले, जिला नेहमीच माझी काळजी असते,
अशा माझ्या प्रेमळ बायकोला,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
LOVE YOU BAYKO!
मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू
माझी अर्धांगिनी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू..
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..
तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!
बायकोचा वाढदिवस शुभेच्छा
तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,
मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ
स्त्रीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात
खंबीरपणे माझ्या सोबत असणारी..
मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ
व सर्वांची काळजी घेणाऱ्या..
माझ्या प्रिय पत्नीस,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
Bayko Cha Vadhdivas Shubhechha
आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,
कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..
कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,
पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद…
प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तू आहेस म्हणून मी आहे,
तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे..
तूच माझ्या जीवनाची सुरुवात,
आणि तूच शेवट आहेस…
I Love You So Much!
Happy Birthday Wife Marathi
तुझ्या वाढदिवसाची भेट
म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं
कधीच नाही शक्य!!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Happy Birthday Wife Marathi
Wife Birthday Wishes In Marathi Text Sms
माझी आवड आहेस तू..
माझी निवड आहेस तू..
माझा श्वास आहेस तू..
मला जास्त कोणाची गरज नाहीये..
कारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहे,
जी लाखात एक आहे..
I LOVE YOU &
HAPPY BIRTHDAY, DEAR!
मी दररोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो
आणि ती व्यक्ती म्हणजे माझी ‘बायको’
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
ज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातील
प्रत्येक चढ-उतारां मध्ये माझी साथ दिली
मला आनंदी ठेवले, जिला नेहमीच माझी काळजी असते,
अशा माझ्या प्रेमळ बायकोला,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
LOVE YOU BAYKO!
Birthday Wishes for Wife Marathi
तूझ्या डोळ्यात कधीही अश्रू न यावे
सुखाने सदैव तुझ्या जवळ असावे
ह्याच माझ्या मनातील ईच्छा
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
“Birthday Wishes For Wife In Marathi”
तुझ्या वाढदिवसाची भेट
म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं
कधीच नाही शक्य!!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
Birthday Wishes for Wife Marathi
तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो..
नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने
आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली..
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात
नव्या आनंदाने बहरून आले..
पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे
नव्या चैतन्याने सजून गेले..
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ
आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं!
बस्स! आणखी काही नको… काहीच!
वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा!
पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
माझ्या डोळ्यासमोरून तुझा चेहरा जात नाही,
खरे सांगायचे तर,
हा वेळा तुझ्याशिवाय कोणाला पाहत नाही..!
Happy Birthday My Beautiful Wife..!
जगातील कोणतेही शब्द मला वाटणाऱ्या
तुझ्याबद्दल च्या भावना व्यक्त करू शकत नाही.
प्रिये, तुच माझे प्रेम, माझ्या आयुष्यातील प्रकाश
आणि माझे आयुष्य आहेस.
जगातले सर्व सुख तुला मिळावे
आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे
हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
“Birthday Wishes For Wife In Marathi”
हजारो नाते असतील
पण त्या हजार नात्यात एक असे नाते
जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा
सोबत असते ते म्हणजे बायको.
हॅपी बर्थडे बायको”Birthday Wishes For Wife In Marathi”
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर
तुझा वाढदिवस माझ्यासाठी खास आहे आणि
तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही !
प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा ????
मी तुला जगातील सर्व सुख देईन, तुझी प्रत्येक वाट फुलांनी सजवून ठेईन,
तुझा प्रत्येक दिवस पहिल्यापेक्षा अधिक सुंदर बनवीन, तुझे पूर्ण जीवन माझ्या प्रेमाने सजविन,
अशा प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
माझ्या घराला घरपण आणणारी,
आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने
घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या
माझ्या प्रिय पत्नीस,
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू
माझी अर्धांगिनी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू..
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..
तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!
Birthday Wishes for Wife Marathi
तू ते गुलाब नाही जे बागेत फुलतं, तू
तर माझ्या जीवनातील ती शान आहे ज्याच्या गर्वाने माझे माझं हृदय फुलतं,
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू माझ्यासाठी एक भेट असतं.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!
माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे,
माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे,
क्षणभर ही नाही राहु शकत तुझ्याविना कारण,
हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू वसलेली आहे.
Birthday Wishes for Wife Marathi
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Wife birthday wishes Marathi
आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
तू माझे जीवन आहेस, तू माझा श्वास आहेस.
तू माझा प्रेरणास्रोत आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर तू माझ्यासाठी सर्वकाही आहेस.
प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..
माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात
खंबीरपणे माझ्या सोबत असणारी..
मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ
व सर्वांची काळजी घेणाऱ्या..
माझ्या प्रिय पत्नीस,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
heart touching birthday wishes for wife
मी तुला जगातील सर्व सुख देईन, तुझी प्रत्येक वाट फुलांनी सजवून ठेईन,
तुझा प्रत्येक दिवस पहिल्यापेक्षा अधिक सुंदर बनवीन, तुझे पूर्ण जीवन माझ्या प्रेमाने सजविन,
अशा प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
तू ते गुलाब नाही जे बागेत फुलतं, तू
तर माझ्या जीवनातील ती शान आहे ज्याच्या गर्वाने माझे माझं हृदय फुलतं,
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू माझ्यासाठी एक भेट असतं.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!
माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे,
माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे,
क्षणभर ही नाही राहु शकत तुझ्याविना कारण,
हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू वसलेली आहे.
तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,
पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,
जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला विना मागता प्राप्त हो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
तुझ्या प्रेमाने प्रत्येक दिवस उत्सवा सारखा वाटतो,
पण आजचा दिवस खास आहे कारण आज माझं प्रेम या जगात आलं होतं.
अश्या जिवलग प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
आज जेव्हा तू तुझ्या वाढदिवसाचा केक कापशील,
तेव्हा मी देवाला धन्यवाद देईल, मला असा निर्मळ,
प्रेमळ आणि निरागस जीवनसाथी दिल्याबद्दल.
माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!
तुझ्याविना माझे जीवन काहीच नाही,
मी आजच्या दिवसासाठी आभारी आहे देवाचा,
ह्या दिवशी तुला धरतीवर पाठवले. वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!!
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी माझे हृदयाचे ठोके आले आहेत,
कारण माझे हृदयाचे ठोके फक्त तुझ्याच प्रेमासाठी धडकतात.
तुझ्या प्रत्येक वाढदिवसाला मला जाणीव होते की,
मी जगातील सर्वात सुंदर मुलगी सोबत माझे आयुष्याच्या अजून एक वर्ष जीवन जगले,
माझ्या प्रिय राणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
wife birthday wishes in marathi text
मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात
पण तूच एक आहेस जी unlimited आवडते.
Happy birthday Dear 🎉🎂
हजारो नाते असतील
पण त्या हजार नात्यात एक असे नाते
जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा
सोबत असते ते म्हणजे बायको.
😍 हॅपी बर्थडे बायको 🌼🎂🏵️
जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.
तुझ्या या वाढदिवशी एक promise..
माझ्याकडून जेवढे सुख देता येईल तेवढे देईल,
काहीही झाले तरी शेवटपर्यंत साथ तुझी देईल.
मी दररोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो
आणि ती व्यक्ती म्हणजे माझी ‘बायको’
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.😍
काही लोक भेटून बदलून जातात,
तर काही लोकांशी भेटल्यावर
आयुष्य बदलून जाते.
माझे आयुष्य आनंदी करणाऱ्या माझ्या पत्नीला
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..🎂
माझ्या संसाराला घरपण आणणाऱ्या
आणि आपल्या सुंदर स्वभावाने
आयुष्याला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या
माझ्या प्रिय पत्नीला
💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐
कधी रुसलीस कधी हसलीस
राग कधी आलाच माझा, तर उपाशी झोपलीस
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी
बायको द्यावी हीच माझी इच्छा.
माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
happy birthday wishes for wife in marathi sms
जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही,
किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही,
एक संस्कारी पत्नी म्हणून माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद.
जगातले सर्व सुख तुला मिळावे
आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे
हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
“Birthday Wishes For Wife In Marathi”
तू ते गुलाब नाही जे बागेत फुलतं, तू
तर माझ्या जीवनातील ती शान आहे ज्याच्या गर्वाने माझे माझं हृदय फुलतं,
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू माझ्यासाठी एक भेट असतं.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!
हजारो नाते असतील
पण त्या हजार नात्यात एक असे नाते
जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा
सोबत असते ते म्हणजे बायको.
हॅपी बर्थडे बायको”Birthday Wishes For Wife In Marathi”
माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे,
माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे,
क्षणभर ही नाही राहु शकत तुझ्याविना कारण,
हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू वसलेली आहे.
ते तुमच्यासाठी नसते तर प्रेम म्हणजे काय हे मला कधीही कळले नसते. माझी पत्नी झाल्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या आयुष्यात खूप आनंद आणा. मला आनंद होत आहे की आता मी तुला माझ्या कुटूंबा म्हणू शकतो. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, माझ्या प्रिय.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.
तुझ्या प्रेमाने प्रत्येक दिवस उत्सवा सारखा वाटतो,
पण आजचा दिवस खास आहे कारण आज माझं प्रेम या जगात आलं होतं.
अश्या जिवलग प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
तुझ्या या वाढदिवशी एक promise..
माझ्याकडून जेवढे सुख देता येईल तेवढे देईल,
काहीही झाले तरी शेवटपर्यंत साथ तुझी देईल.
“Birthday Wishes For Wife In Marathi”
आज जेव्हा तू तुझ्या वाढदिवसाचा केक कापशील,
तेव्हा मी देवाला धन्यवाद देईल, मला असा निर्मळ,
प्रेमळ आणि निरागस जीवनसाथी दिल्याबद्दल.
माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!
अंतिम शब्द
तर मित्रांनो हे होत Marathi Birthday Wishes तुम्ही यातील कोणतीही विष तुमच्या बायकोला पाठवू शकतात मी आशा करतो कि तुम्हाला हा लेख आवडला असेल जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की share करा आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यात येणारा लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कारण तुमची कमेंट आम्हाला अजून नवीन लेख लिहिण्यास ऊर्जा देते. जय महाराष्ट्र.