1001+Best marathi birthday wishes | vadhdivas shubhecha | birthday status marathi | वाढदिवस

मित्रांनो आज आपण बघणार आहोत HAPPY Birthday Status In Marathi. जर तुमच्या मित्राचा, भावाचा, मैत्रिणीचा, बहिणीचा किंवा इतर प्रिय व्यक्तीचा वाढदिवस असेल आणि जर तुम्हाला त्यांना Marathi Happy Birthday Message पाठवायचे असतील तर तुम्ही योग्य लेख शोधला आहे.

कारण आजच्या या Happy birthday wishes in Marathi लेखामध्ये आम्ही तुम्हाला तुमच्या साल्या प्रियजनांसाठी Marathi birthday wishes सांगणार आहोत अशे मराठी बर्थडे विशेष जे तुम्ही अजून पर्यंत पहिले नसतील खूप अप्रतिम birthday wishes आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हे Marathi Happy Birthday Message तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त पाठवू शकता व त्यांचा वाढदिवस स्पेशल बनवू शकता जर तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीचा वाढदिवस येत असेल तर तुम्ही आमचे हे Best birthday Status in Marathi त्यांना पाठवू शकता.

तर आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला 2001+Best marathi birthday wishes सांगणार आहोत जे तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग बघूया. लेख आवडल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

लेखामध्ये बघितले जाणारे Marathi Birthday Wishes

  • HAPPY Birthday Status In Marathi
  • Marathi Birthday Wishes
  • In Marathi Birthday Wishes
  • Funny Marathi Birthday Wishes
  • Marathi Birthday Wishes For Friend
  • Marathi Birthday Wishes For Brother
  • Marathi Birthday Wishes Msg
  • Marathi Birthday Wishes To Friend
  • Marathi Birthday Wishes Online
  • Marathi Birthday Wishes For Best Friend
  • Birthday Wishes In Marathi Text
  • Marathi Birthday Wishes For Sister
  • Marathi Birthday Wishes For Girlfriend
  • Marathi Birthday Wishes For Wife
  • Marathi Birthday Wishes For Father And Mother
  • वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  • वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms
  • शिवमय वाढदिवस शुभेच्छा मराठी / Shivmay Birthday Wishes Marathi

HAPPY Birthday Status In Marathi / वाढदिवसाचे स्टेटस मराठी


🍰🍰🍰उगवता सुर्य तुम्हाला
आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला
सुगंध देवो,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा🍰🍰🍰


😍😍संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा😍😍


😍😘आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..,
तुमच्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..,
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड
आयुष्य लाभू दे…,
???? वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा😍😘


😘😍तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना😘😍


🍭🍰ह्या जन्मदिनाच्या
शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार
व्हावी
आजचा वाढदिवस
आपल्यासाठी
एक अनमोल आठवण
ठरावीः
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावः
हीच शुभेच्छा🍰🍭


✌️✌️तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना✌️✌️


👑👑नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..👑👑


🎂🎂शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा🎂🎂🎂


🍭🍬🍬मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.🍭🍬🍬


🍡🍡तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा🍡🍡


🍾🍾🍾झेप अशी घ्या की
पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की
पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान असे मिळवा की,
सागर अचंबित व्हावा….
इतकी प्रगती करा की
काळही पहात राहावा
कर्तुत्वच्या अग्निबावाने
धेय्याचे गगन भेदून
यशाचालक्ख प्रकाश
तुम्ही चोहीकडे पसरवाल..
हीच आपणास वाढदिवसा निमित्त
मनस्वी शुभकामना🍾🍾🍾


marathi birthday wishes


🍬🍬🍬शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच,
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी
सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या,
शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!🍬🍬🍬


🎉🎉नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉


🎊🎊वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..🎊🎊


🍩🍩लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🍩🍩


🍰🍰🍰माझ्या शुभेच्छांनी
तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🍰🍰🍰


🎂🎂🎂देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय.. असो..
रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎂🎂


आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस
माझ्या प्रिय मैत्रिणीचा आला आहे वाढदिवस
🎂गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे!🎂


🍬🍬प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे🍬🍬


🍰🍰जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या मैत्रीणीचा!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…🍰🍰


🍭🍭जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो
हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🍭🍭


in marathi birthday wishes


सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांची सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारखा लोकांना,
🎂वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.🎂


आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे! यशस्वी हो,
औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह
🍭🍭वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.🍭🍭


🍫🍫तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो.
हीच देवाकडे प्रार्थना आहे.🍫
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा🍫🍫


🍬🍬व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू 💐 दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
🍰वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍬🍬


🎂🎂नाती जपली प्रेम ❤ दिले या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी 🙋‍♀️ प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा.
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा🎂🎂


दिवस आहे आज खास👌,
तुला🙎‍♂️ उदंड आयुष्य लाभो,
हाच मनी आहे ध्यास….
🍰वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🍰


🍰🍰नवे क्षितीज नवी पाहट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची🙂 वाट,
स्मित हास्य🤗 तुमच्या चेहऱ्यावर राहो,
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य🌞 तळपत राहो
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂


🍭🍭आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…🍬🍬


🍻🍻संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.🍻🍻


🎉🎉तुझी बुद्धी तुझी प्रगती,
तुझे यश तुझी कीर्ती,
वृद्धिंगत होत जावे,
सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात कायम येत राहो,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,🎉🎉


Funny Marathi Birthday Wishes


Dj वाजणार शांताबाई‍, शालु, शिला नाचणार… जळणारे जळणार,🍭
आपल्या XYZ चा बर्थडे म्हणजे शहरा-शहरात चर्चा, चौका-चौकात DJ, रस्त्यावर धिंगाना…
दोस्तीच्या दुनियेतला राजा माणुस,❤️❤️
XYZ बद्दल काय बोलायचं,….. खतरनाक //_ तारीखला राजाचा जन्म झाला..😢😢
लहानपणापासूनच जिद्द व चिकाटी… शाळेत असतांना राडा करणारे..😎😎
साधी राहणी उच्च विचार, सगळ्या मित्रांच्या मनावर राज्य करणारे,😎😎
दोस्ती तुटली नाही पाहिजे ह्या फॉर्म्युलावर चालणारे,😤😤
आपल्या Cute Smile नें लाखों हसीन जवान दिलांना ❤ भुरळ पाडणारे….
आमचं काळीज… डॅशिंग चॉकलेट बॉय,😵😵
फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवणारे….
तसंच मनानं दिलदार…. बोलनं दमदार….. वागणं रूबाबदार…..
आमचे लाडके XYZ यांना वाढदिवसाच्या भर चौकात
झिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा…!!!🧑🏻‍🍼🧑🏻‍🍼


तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट 🎁🎀 घ्यायला जाणार होतो पण
अचानक लक्षात आलं, तुझं वय आता जास्त झालंय, 😆😆😆
तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिल्या होत्या 🎁
त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम एवढंच. 💝💖🐵🐵
चालतंय नव्हं… व्हंय रं 😆😛😛😜😝😝😝


अब्जावधी दिलांची धडकन, मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण,
आमच्या सर्वांची जान,😎😎
५००००० पोरींच्या मोबाईलचा Wallpaper असणारा..👹👹
पोरींमधे (Dairy milk boy, छावा, Tiger) अशा विविध नावांनी प्रसिध्द असलेला,
आमचा लाडका आणि मुलिंच्या ह्रदयावर कहर करणारा… 🤘🤘
आमचा Branded #Bhau >>> ♡ नाव ♡ <<< यानां वाढदिवसाच्या,
1 कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,
10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो भरुन,☠️☠️☠️
Cake फाडू शुभेच्छा..
Happy Birthday Bhau…
b-day wishes in marathi


तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
हळूहळू खा आणि तुझ्या… 😋😋😋
वयाबाबत खोटं बोलायलाही शिक. 😜😜😛😛
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!


एक वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दल
तुला खूप-खूप शुभेच्छा! 😆😆😆😜😜😛😛
तसेच वाढदिवसाच्याही शुभेच्छा! 😛😛😛😛😛


जल्लोशआहे गावाचा #🎂
❤️ कारणवाढदिवस_ ❤️ 🎂आहे आपल्या भावाचा🎂 !!!!!! 🍷वाढदिवसाच्याहार्दीक_शुभेच्छा
Happy Birthday
जास्त English नाही येत, नाहीतर hot वाल 🍰 Status ठेवल असत But
आता Marathi मध्ये # प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ..!! हॅपी बर्थडे 😘
Happy Birthday… 🎂🎂🎂🎉🎉
wishes for birthday in marathi


Action Heरo ❤तसंच मनानं दिलदार ❤😎😎
बोलनं दमदार वागणं रुबाबदार
Cool Personality चे😜😜
सतत केस वर करून मुलींना #Impress करणारे …
दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे😱😱
कॅडबरी बॉय आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे😬
मुलींमधे #dashing-बॉय या नावाने प्रसिद्द असलेले,
6 मुलींनी प्रपोज केलेले, 2 मुलींना,
नकार दिलेले,2 मुलींना वेटिंग वर ठेवलेले,
आणि #त्यातील एकीला वहिनी बनवणारे…..🤓🤓
तरुणांचे सुपरस्टार, ⚔अँक्शन हिरो आपला भाऊ
तुला वाढदिवसाच्या शिव शुभेच्छा✌️✌️


लाखो दिलांची जान, बाबांचा सोनू,😎
लाडक्या आईचा जीव, करोडो पोरींचा प्राण ,😎😎
आमच्या सर्वांची मान, मुलिंच्या ह्रदयावर
कहर करणारा… आमचा Branded,🤩🤩
लाडका #bhau … यानां वाढदिवसाच्या,
11 पोती, 21 ट्रक, 31 डुगडुगी, 51 छोटे हत्ती,
101 डम्पर, आणि १५० विमाने भरुन,
Cake फाडू शुभेच्छा!!!
!!! Happy Birthday भावा !!!🎂🎂🎂


माझा लाडका भाऊ आणि दोस्तीच्या दुनियेतील दिलदार व्यक्ति,
गावची शान तसेच तरुणांचा अभिमान,
एक तडफदार नेतृत्व,
करोडो पोरांची जान,😎😎
DJ च्या गान्यावर मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
गावच्या कट्ट्याची आण-बाण-शान,🤗🤗
अत्यंत देखने,
बोलण्यात एखाद्या परिपक़्व राजकरण्याला ही लाजवणारे,🤭🤭
भावासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या नियमावर चालणारे…
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त वेळ देणारे…😴😴
लाडक्या आई बाबांचा प्राण,
सच्चा दोस्त, जिवलग भाऊ, लाडका नेता, ……..
यास वाढदिवसाच्या शुभेच्छा‪…🎂🎂🎂🎂🎂


नाव :- YZ
वय:- 30 वर्षाचा घोडा
काम :- नुसते बोंबलत हिंडणे,
भावाची थोड़ी माहिती – भावा बद्दल बोलण्यासारखे काहीच नाही,
मुलींमधे सतत राहणारे फिरणारे मजा करणारे,
साक्षात मुलींच्या गळ्यातील तायीत,
१०० वेळा स्वताला आरशात पाहणारे
ना इलजाने स्वताःला जिम करुन फिट ठेवणारे
अभ्यासात भोपला असणारे
पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे,
पण, सर्वांचा आदर करणारे, आई वडिलांला मानणारे,
कष्टाळू होतकरू बायकोच्या च आदर करणारे
अशा आमच्या या वाया जाऊन सुधारलेल्या मित्राला
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…


Marathi Birthday Wishes For Friend


🤗🤗तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो,
व तुला सुख समृद्धी मन शांती व निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.🤗🤗


नाही फरक पड़त जरी 🔥विरोधात गेल संपूर्ण जग व घरदार,
कारण आपल्या मागे आहे आपला भाऊ😎 जोरदार💪.
🎂वाढदिवसाच्या खुप-खुप शुभेच्छा भावा🎂


आपल्या दोस्ताची👬 किंमत नाही आणि किंमत
करायला कोणाच्या 🤨बापाची हिंमत नाही.
वाघासारख्या भावाला.
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂


रोज सकाळ🌞 आणि संध्याकाळ..
ओठावर 😊असतं तुझं नाव,
भाई अजून कोणी नाही तूच 🙎‍♂️आहेस आमचा अभिमान,
ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान.
🍰वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🍰.


🤗🤗चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान आहे कारण
तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…
💐 वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा🤗🤗


🍭🍭वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.🍭
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन
किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.
🎂हैप्पी बर्थडे मित्रा🎂


🎂🎂आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…
आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🎂🎂


🍬🍬🍬ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
हीच शुभेच्छा!🎂🍬🍬🍬🍬


काळजाचा_💓ठोकाम्हनाकिंवाशरिरातील_ प्राणअसामित्रआहे*✌😘
*भाऊ#आयुष्याच्यावाटेतभेटलेला #कोहीनुर 💎हिरा …. .
.ह्या*काळजाच्या तुकड्याला
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!🎂
*Happy Birthday:-😘💯✌👑🎺


🍻🍻पार्ट्या करा, खा, प्या
नाच, गाणे, फटाके फोडा🍻
पण वाढदिवसाच्या या पावन समयी
मित्रांना हि वेळ द्या कि थोडा
🎂वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !🎂


Marathi Birthday Wishes For Brother


🍰प्रिय भावा, तुझ्या आयुष्यात सर्व चांगला गोष्टी घडोत,🍰
🎂भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुला मिळोत. 🎂
🍭आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो, 🍭
🍬भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍬


🍬🍬🍬तुला माहित्येय का आज मला काय वाटतंय,
मला तुझ्यासारखा भाऊ असल्याचा अभिमान आहे.
तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊराया.🍬🍬🍬🍬


🍭🍭तुझ्यासारख्या भाऊ असणं ही खरंच देवाची कृपा आहे.
हॅपी बर्थडे भावा. तुला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा.🍭🍭


🤗🤗जर मला बेस्ट ब्रदरला निवडायचं असेल तर मी तुलाच निवडेन.
भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🤗🤗


🍬🍬बोलायचं तर खूप काही आहे..पण आत्ता सांगू शकत नाही.
तुझ्यासोबत सतत राहूही शकत नाही.
कधी अभ्यासासाठी दूर जावं लागलं, कधी होता कामाचा बहाणा,
पण एकमेकांशी भांडल्याशिवाय एक दिवसही नाही गेला..
🎂🎂भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂


😍😍😍आज आपण लांब आहोत पण लक्षात आहे लहानपणीचं प्रत्येक भांडण,
बाबांकडून ओरडा खाणं असो वा आईच्या हातचं गोड खाणं असो.
पुन्हा एकदा विश करतो वाढदिवसाच्या शुभेच्छा भावड्या.😍😍😍😍


🍬मनात घर करणारी जी माणसं असतात त्यातलाच एक तू आहेस भावा!🍬
🍬म्हणूनच, तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला आपुलकीच्या शुभेच्छा !🍬


🎂🎂🎂🎂वर्षात 365 दिवस महिन्यात 30 दिवस..हफ्त्यात 7 दिवस..
आणि माझ्या आवडीचा एकच दिवस..तो म्हणजे माझ्या‪ भावाचा ‎वाढदिवस‬.🎂🎂🎂🎂


😘😘तुझ्या वाढदिवसाची हा क्षण नेहमी सुखदायी ठरो,
या दिवसाच्या अनमोल आठवणी तुला आनंदी ठेवो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ😘😘


😍😍😍थँक्यू दादा… तू जगातील सर्वात कूलेस्ट मोठा भाऊ आहेस जो कोणालाही हवाहवासा वाटेल.
तुझ्या या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा😍😍😍


Marathi Birthday Wishes Msg


😍😍ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी..
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी..
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हिच शुभेच्छा..🌸
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा😍😍


😘😘तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..🎂
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!😘😘


🍬🍬🍬🍬शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी..
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी..
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे..
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे..
तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा..🎂
वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.!🍬🍬🍬🍬


🍰🍰आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
तुमच्या इच्छाा, तुमच्या आकांक्षा उंचउंच भरारी घेऊ दे..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंडआयुष्य लाभू दे..🎂
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!🍰🍰


🎂🎂उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो..
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो..🎂
आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो..🎂
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!🎂🎂


Marathi Birthday Wishes To Friend


नातं आपल्या मैत्रीचे
दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे 🌸
तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे.. 🙏


आपण सर्वांचेच वाढदिवस साजरे करतो…
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते वाढदिवस आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे असतात.
जसा तुझा वाढदिवस.😘🎁
।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।। 🙏


वाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो,
आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो,❣️
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
आणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो.
।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।। 🙏🎊🎈


पूर्ण होवो भाऊ तुमच्या सर्व इच्छा,
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 🙏


तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास,
ओली असो वा सुकी पार्टीचा तर ठरलेलाच असतो आमचा ध्यास,
मग कधी करायची पार्टी?🎂🍰
वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा ! 🙏


दिवस आहे आजचा खास,
उदंड आयुष्य लाभो तुला हाच मनी ध्यास.❤️️
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 🙏


तुझा वाढदिवस म्हणजे आहे आनंदाचा झुळझुळनारा झरा, सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे जसा जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।।🎈🎁


आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भुल खुलावेस तू सदा बनुनी एक फुललेले फ़ुल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! 🌸🎉


तुझ्या वाढदिवसाचे हे सुंदर व आनंदायी क्षण तुला सदैव
तुझ्या कायम आठवणीत राहो,
तू दिवसेंदिवस उंचच उंच यशाची शिखरे गाठत रहावेस हीच ईश्वरचरणी प्रार्थना।
🎈वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🍫🙏


तुला तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या सूर्यफुलासारखे फुलून जावो,
त्याचे तेज तुला सर्व सुखसोयी देऊन जातो ,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।🎈🎂


Marathi Birthday Wishes Online


तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।


आज आपला वाढदिवस
वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!
!! जय महाराष्ट्र !!


तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।


दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।


आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…..
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !


जीवेत शरद: शतं !!!
पश्येत शरद: शतं !!!
भद्रेत शरद: शतं !!!
अभिष्टचिंतनम !!!
जन्मादिवसस्य शुभाशय: !!!
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा


व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा


दिवस ते उन्हाळ्याचे होते,
उन्हाळ्यातला महिना तो एप्रिलचा होता,
एप्रिलची ती सात तारीख होती,
त्या दिवशी माझा वाढदिवस होता.


नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


Marathi Birthday Wishes For Best Friend


भाऊचा 🎂 ɮɨʀtɦɖǟʏ म्हणल्यावर _ चर्चा तर होणारच 🔫* भाऊनीराडायेवढाकेलाय की भाऊच्या 🎂 BḯяTн∂a¥ 🎂 ला चर्चाकमीपण ●मोर्चाच निघेल ⚔🔪 अश्या ʟøøḱḯηℊ वाल्या 😘माझ्या #भावा सारख्या मित्राला 🎂जन्मदिवसाच्या 😘 कचकटून मनापासून 😉लाख_लाख शुभेच्छा💐 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘HAPPY BIRTHDAY BHAVA


पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा (मित्राचे नाव ) भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎉
बार बार ये दिन आए, बार बार ये दिल गाये, तुम जियो हजारो साल,ये है मेरी आरज़ू..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….🌹


आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे! यशस्वी हो,
औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा


हसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत चमकत राहा तू हजारांच्या गर्दीत जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा तुझ्या आयुष्यात. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂


भावापेक्षा चांगला मित्र कोणी असूच शकत नाही आणि तुझ्या पेक्षा चांगला भाऊ या जगात नाही. दादा वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा. 😘


तू केवळ माझा मोठा भाऊ नाहीस तर माझा चांगला मित्र आणि मार्गदर्शक देखील आहेस. तुझा पाठिंबा हेच माझ्या यशाचे कारण आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.❤️️


सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो… पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करतानामन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस!जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…🎂


जल्लोष आहे गावाचा… कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा… अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास.. 💐 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…💐


हे देवा, तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू दे सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे 💐हॅपी बर्थडे दी.🎂


बहिणी पेक्षा चांगली मैत्रीण कोणी नाही आणि तुझ्या पेक्षा चांगली बहीण या जगात नाही. माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 💖🍰


Birthday Wishes In Marathi Text


आज आपण आपल्या आयुष्यातील
नवीन वर्ष सुरु करणार आहात
देव तुम्हाला
आनंद
समृद्धी
समाधान
दीर्घकाळ आरोग्य देवो
आशा आहे की तुमचा खास दिवस
तुमच्या आयुष्यात बरेच सुखमय क्षण येऊन येईल
! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


कोणी सेल्फी काढत असला कि
वेढ वाकडा तोंड करून
सेल्फी चा मोह करणारे,
कापूस वेचावा तर मनभर आणि
दोस्ती करावी तर मरेपर्यंत
या तत्वावर चालणारे,
सध्या फवारणीचा चस्मा घालणारे
तालुक्यावर हवा करत असणारे
असे आमचे जवळचे मित्र
जिगर का छल्ला याला
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.


नवे क्षितीज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजारो सुर्य तळपत राहो
! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी
यशाची शिखरे,
आदर्श शंभूचा ठेवता लाभो
मस्तकी मानाचे तुरे,
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.
आऊसाहेब जिजाऊ आपणास
उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.🎂


तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
हळूहळू खा आणि
तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक.
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.!


आयुष्याचा प्रत्यके Goal राहो Clear
तुम्हाला यश मिळो Without Any Fear
प्रत्येक वेळ जगा Without Any Tear
Enjoy Your Birthday Dear…
आपण दिलेल्या शुभेच्छांचा
अगदी मनापासून स्वीकार
आपले मनःपूर्वक आभार…!
असेच प्रेम माझ्यावर राहील हीच अपेक्षा
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा
! तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !


कधी रुसलीस
कधी हसलीस
राग कधी आलाच माझा तर
उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस
पण आयुष्यात तु मला खुप सुख दिलेस
बायको तुला वाढदिवसाच्या
खुप खुप शुभेच्छा….


प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो
तुमच्या समृध्दीच्या सागाराला
किनारा नसावा
तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत
आपले पुढील आयुष्य सुखसमृद्धि आणि
ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा
।। वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ।।


आयुष्याच्या आकाशात
ढग असेही दाटून येतील
कधी सुखांची हलकी रिमझिम
कधी दुःख घनदाट बरसतील
सुख दुःखाचे थेंब हे सारे
स्वछंद झेलत रहा
आयुष्याची आव्हाने सारी अशीच पेलत रहा
!! वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!


Marathi Birthday Wishes For Sister


तुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल मी खरंच भाग्यवान आहे.
परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की तुला आनंद आणि दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी.


माझी ताई
आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो तुझे
कोणाची नजर ना लगो , नेहमी आनदी जीवन असो तुझे..


हे परमेश्वरा,
माझ्या प्रार्थनेत एवढी शक्ति राहो की नेहमी
फूल आणि आनंदाने भरलेले माझ्या बहिणीचे घर राहो.


सौन्दर्य तुझ्या चेहऱ्यावर बहरत राहो
आयुष्य तुला नेहमी आंनद देत राहो
happy birthday didi


सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहीण
सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहीण
फक्त आंनदच सर्वकाही नसतो
मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझी बहीण..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी


तुझा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण होवो,
दीदी आजच्या या दिवशी मी तुझ्यासाठी एका उत्कृष्ट आणि
शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!🎉🎂


आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखा कोणी नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ताई…


फूलों का तारों का सबका कहना है,
एक हजारों में मेरी बहना है।
माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!


दिवस आहे आज खास तुला
उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास
दिदी आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा..!


ताई तू माझ्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेस,
बहिणीपेक्षा जास्त तू माझी मैत्रीण बनून आहेस.
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!


Marathi Birthday Wishes For Girlfriend


मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात
पण तूच एक आहेस जी unlimited आवडते.
Happy birthday Dear 🎉🎂


आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


साथ माझी तुला प्रिये
शेवटच्या श्वासापर्यंत असेल
नाही सोडणार हात तुझा
जोपर्यंत प्राण माझ्यात असेल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखे कोणी नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट.


माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि
शेवट तुझ्या नावाने होते, माझ्या आयुष्यातील
तुझे स्थान नेहमीच विशेष राहील.
Happy Birthday Dear 🎂🎉


एक promise माझ्याकडून जेवढे
सुख तुला देता येईल तेवढे देईल..,
काहीही झाले तरी शेवटपर्यंत मी साथ तुलाच देईल..!
Happy birthday my dear..!


परी सारखी आहेस तू सुंदर ,
तुला मिळवून मी झालोय धन्य.
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी
हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा…
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा..! 🌸💮


परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार प्रेयसी दिली..!
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या शुभेच्छा.


परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार प्रेयसी दिली..!
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या शुभेच्छा.


Marathi Birthday Wishes For Wife


तूझ्या डोळ्यात कधीही अश्रू न यावे
सुखाने सदैव तुझ्या जवळ असावे
ह्याच माझ्या मनातील ईच्छा
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.


जगातले सर्व सुख तुला मिळावे
आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे
हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात खंबीरपणे माझ्या सोबत असणारी मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ व सर्वांची काळजी घेणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.


मी खळवळ ना समुद्र तर त्याला शांत करणारा किनारा आहेत तू
मी एखादं फुल तर त्यामध्ये असणारा सुगंध आहेस तू.
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा


श्वास सुरु असेल तर जीवनाला अर्थ आहे,
तू नसेल सोबत तर माझं जीवन व्यर्थ आहे.
वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा


आभाळाला साज चांदण्यामुळे
बागेला बहार फुलांमुळे
माझ्या आयुष्य पूर्ण फक्त तुझ्यामुळे
Happy BirthDay Dear


प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे निःस्वार्थ भाव, प्रेम म्हणजे आपलेपण, प्रेम म्हणजे समजून घेणे हे सर्व ज्या व्यक्तीने मला न सांगताच शिकवले अश्या माझ्या पत्नीस वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.


चेहऱ्यावर तुझ्या नेहमी आनंद असावा
सहवास तुझा जन्मोजन्मी मिळावा
हिच माझी ईच्छा
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.


Marathi Birthday Wishes For Father And Mother


बोट धरून चालायला शिकवले आम्हास
आपली झोप दुर्लक्षित करून शांत झोपवले आम्हास
अश्रू पुसून आपले हसवले आम्हास
परमेश्वरा नेहमी सुखी ठेव अश्या माझ्या बाबांस
Happy Birthday papa


त्यांच्या मनाच्या ठायी असलेला मोठेपणा
मला जीवनाचे रहस्य सांगतात
फार मोठे नाहीत,
ते मला विठ्ठालाप्रमाणे भासतात.
Happy Birthday BaBa


कशाची उपमा द्यायची बाबांना,
भरल्या आभाळची जे नेहमीच पावसासारख
आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतात….


प्रत्येक जन्मी देवाने मला
तुझ्यासारखीच
आई द्यावी ही परमेश्वरास प्रार्थना
🎂🎈आईसाहेबांना
वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा.🎂🎈


मला सावलीत बसून,
स्वतः जळत राहिले.
असे एक देवदूत,
मी वडिलांच्या रूपात पाहिले.
माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.


माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती
आणि माझा मान आहेत माझे पप्पा.
मला नेहमी हिम्मत देणारे
माझा अभिमान आहेत माझे पप्पा..!
पप्पांना वाढदिवसाच्या शुभेच्छा Happy Birthday Dear dad..!


माझे पहिले शिक्षक, अखंड प्रेरणास्थान
आणि प्रिय मित्र असणाऱ्या महान वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


आई तुला चांगले आरोग्य, सुख
आणि दीर्घायुष्य लाभो,
एवढीच ईश्वराकडे प्रार्थना!
🎂💐वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा.🎂💐


मला एक जवाबदार व्यक्ती
बनवल्याबद्दल
तुझे अनेक धन्यवाद
🎂🎊आई तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..!🎊


व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा
🎂🎉आई तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂🎉


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तुला प्रत्येक पाऊलावर यश मिळो
तुझ्या जीवनात नेहमी सुख मिळो
तुला कशाची कमतरता ना भासो
आणि तुझं स्वास्थ्य असंच छान राहो !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो
उगवणारी फुल तुमच्या आयुष्यात गंध भरावी
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि अमृद्धी देवो
Vadhdivsachya Hardik Shubhechha


तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे !
तुझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी
देवाकडे एकच प्रार्थना आहे की
आपली सर्व स्वप्ने साकार व्हावी
आजचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील एक
अनमोल आठवण रहावी
आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य
अधिकाधिक सुंदर बनाव
Vaddivsacha Hardik Shubhechha


समुद्राचे सर्व मोती, तुमच्या नशिबी राहो
तुझ्यावर प्रेम करणारे सर्वजण
तुझ्या सोबत असो
देवाकडे एवढीच प्रार्थना करतो कि
तू हमेशा यशाच्या शिखरावर जात राहो !
तुझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे
आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउ दे
तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे
हीच ईशवर चरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


आजचा वाढदिवस अनमोल असावा,
जीवनाच्या शिंपल्यात मोत्यापरी जपावा,
इंद्रधनुचे सप्तरंग बहरत यावे.
आपल्याला चांगले आरोग्य
सुखसमृध्दी दिर्घ आयुष्य लाभो. हिच सदिच्छा
Vadhdivsachya Shubhechha !


शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात
भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो
देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की
तुम्हाला आयुष्यात, वैभव, प्रगती,
आरोग्य, प्रसिद्धी आणि समृद्धी मिळावी
Vadhdivsachya Hardik Shubhechha


तुझ्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा
तुझ्या आनंदाची फुल
सदैव बहरलेली असावीत
आणि एकंदरीत तुझं आयुष्यचं
एक अनमोल आदर्श बनाव.
तुझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms


झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा, इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा. कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..


कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा


या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी. एक अनमोल आठवण ठरावी…आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा.


आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो, ह्याच वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…


आई ,सगळ्यांसाठी सगळं करते पण स्वतःसाठी कधीच वेळ नसतो तिला ,आपल्या family साठी ,आपल्या मुलांच्या सुखासाठी नेहमी झटत असते ,स्वतःची सुख भाजुला ठेऊन आपल्या सवसाराच्या आनंदासाठी नेहमी कष्ट करत असते ,आज त्याच आईच्या वाढदीवसानिम्मित आम्ही काही शुभेच्छा msg लिहिले आहे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आईसाहेब,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा aai,आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर ,ते तुम्ही whatsapp ani copy करून share करू शकता ,ब्लॉग कसा वाटल खाली comments मध्ये कळवा ..❤️😊


आई
आई तूच मला हसायला शिकवलं ,रडायला शिकवलं ,चालायला शिकवलं ,मी मस्ती केली का मागे धावून मारायचीस म्हणून पळालायला शिकवलं ..
माझ प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन केलस ,जिथे बरोबर आहे तिथे शाबासकी दिलीस आणि जिथे चूक आहे तिथे मारलस तेव्हाच तर मला काय चूक आणि काय बरोबर यातील फरक
कळलं ..😍
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई


आई
या एका शब्दातच अखंड जग सामावलेलं आहे पण एक गोष्ट नक्की आहे त्यांच्या एवढं प्रेम कोणी नाही करू शकत .
कधी आईकडे जाऊन तिला एक घट्ट मिठी मारा आणि सांगा की तू किती करतेस ग अमच्यासाठी पण आम्ही नेहमी नेहमी तुलाच बोलत असतो .
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई…


बाबा
तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जावो ,
तुम्ही आशेच नेहमी हसत रहा ,
तुमच्यामुळे आज आम्ही इथे आहोत ,
तुम्ही आम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही ,
तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी नांदो ,
तुम्ही नेहमी आमच्यासाठी special रहाल
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा


दादा
तुझ्या आयुष्यात असे क्षण येत राहो ,तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो ,
तू नेहमी असच हसत रहा आणि तुला कुठल्याच गोष्टीची कमी पडू नये ,तू यशाच्या शिखरा एवढी उंची गाठो ,आणि तुझं माझ्यावर असलेलं प्रेम असच टिकून राहो ,तुझी लाडकी बहीण ..दाद तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


प्रिय भावा
तुझ्या आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टी घडोत, भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुला मिळोत. आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो,
भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..


शिवमय वाढदिवस शुभेच्छा मराठी / Shivmay Birthday Wishes Marathi


आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना..!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो !


|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|
आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ..


जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..


आपणास रायगडासारखी श्रीमंती,
पुरंदरसारखी दिव्यता,
सिंहगडासारखी शौर्यता,
व सह्याद्रीसारखी उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना..
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा..!


जन्मदिवसाच्या कोटी कोटी शिवमंगलमय शुभेच्छा..
आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिव छत्रपतींच्या आशीर्वादाने
आपण यशाची उंचच उंच शिखरे गाठावी..
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा..!


आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो !


तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना !
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा


तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा
Vadhdivsachya Hardik Shubhechha

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *