क्रतुण्ड महाकाय: श्री गणेश मंत्र | Vakratunda Mahakaya Ganesh Mantra

आज आपण बघणार आहोत क्रतुण्ड महाकाय: श्री गणेश मंत्र मराठी मध्ये. ज्या मध्ये आपण स्तोत्र च्या काव्य पंक्ती बघणार आहोत ज्या मूळ काव्य पंक्ती असणार आहेत.

कोणत्याही प्रकारचे कार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणेशजींचे या मंत्राचे स्मरण अवश्य करा, तुमचे सत्कर्म नक्कीच सिद्ध होतील.

क्रतुण्ड महाकाय: श्री गणेश मूळ मंत्र

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

क्रतुण्ड महाकाय: श्री गणेश मूळ मंत्राचा मराठी अर्थ

क्रतुण्ड महाकाय: श्री गणेश मूळ मंत्र संस्कृत मध्ये क्रतुण्ड महाकाय: श्री गणेश मंत्राचा मराठी अर्थ
वक्रतुण्ड:वक्र सोंड
महाकायविशाल शरीरयष्टी
सूर्यकोटिकरोडो सूर्यांइतकी महान प्रतिभा
समप्रभमहान अलौकिक बुद्धिमत्ता
निर्विघ्नंव्यत्यय न करता
कुरुपूर्ण
मेमाझे
देवप्रभू
सर्वकार्येषुसारे कार्य
सर्वदानेहमी

वक्र सोंड, विशाल शरीरयष्टी, करोडो सूर्यांइतकी महान प्रतिभा.
माझ्या प्रभु, माझे सर्व कार्य कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण कर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *