फोकस मोड म्हणजे काय? अँड्रॉइड फीचर – Focus Mode meaning in Marathi
फोकस मोड नावाचे एक नवीन फीचर अनेक नवीन अँड्रॉईड फोनमध्ये दिसत आहे, जे अनेक वापरकर्त्यांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते. तुम्ही तुमच्या फोनच्या सेटिंग्ज किंवा नोटिफिकेशन बारमध्ये फोकस मोड नावाचे हे नवीन फीचर देखील पाहिले असेल. तर काय आहे हे नवीन फीचर फोकस मोड, जाणून घेऊया त्याबद्दल. फोकस मोड म्हणजे काय? – Focus Mode Meaning in … Read more