पर्यावरण रक्षणावर मराठी निबंध | Essay on Environment Protection in Marathi
मित्रांनो आज आपण बघणार आहोत पर्यावरण रक्षणावर मराठी निबंध, पर्यावरण प्रदूषित होण्यापासून संरक्षण करणे याला पर्यावरण संरक्षण म्हणतात. पर्यावरण संरक्षणाचा मुख्य उद्देश भविष्यासाठी पर्यावरण किंवा नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे आहे. या शतकात आपण विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची सतत हानी करत आहोत. आता आपण अशा स्थितीत पोहोचलो आहोत की पर्यावरण संरक्षणाशिवाय आपण या ग्रहावर फार काळ टिकू … Read more