पूर (नैसर्गिक आपत्ती) वर निबंध | महापूर एक समस्या मराठी निबंध
पूर वर निबंध – Flood Essay in Marathi पूर ही एक भयानक नैसर्गिक आपत्ती आहे. ज्याने त्याचा थेट सामना केला आहे त्यालाच पुराची तीव्रता, त्याची भीषणता माहीत आहे. नदीला पूर आला की ती आजूबाजूच्या परिसराला वेढून टाकते. शेतकर्यांची वर्षानुवर्षे केलेली मेहनत, त्यांचे शेत पुरामुळे उद्ध्वस्त होते. खेडे आणि शहरांमध्ये पुराचा उद्रेक वेदनादायक आहे. वाहतुकीची सर्व … Read more