सुशिक्षित बेरोजगारीवर मराठी निबंध
सुशिक्षित बेरोजगारीवर मराठी निबंध, Essay on educated unemployment in marathi भारतात सुशिक्षित बेरोजगारी ही गंभीर समस्या म्हणून उदयास येत आहे. भारतात तरुणांची टक्केवारी सर्वाधिक आहे आणि ते रोजगार मिळवण्यासाठी दररोज लांबच लांब रांगेत उभे असतात आणि अनेक तरुणांना शिक्षित असूनही त्यांच्या योग्य नोकऱ्या मिळत नाहीत. लाखो रुपये गुंतवून शिक्षण घेणारे मोठ्या पदव्या घेऊन उत्तीर्ण होतात. … Read more