महाशिवरात्रीची कथा मराठी मध्ये | Mahashivratri in Marathi
मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण बघणार आहोत महाशिवरात्रीची कथा मराठी मध्ये सोबतच महाशिवरात्रीचे महत्व. जर आपण महाशिवरात्रीचा विषय घेतला तर महाशिवरात्री भारताच्या आध्यात्मिक सणांच्या यादीमध्ये महाशिवरात्रीचा सण सर्वात महत्वाचा आहे. एक काळ असा होता जेव्हा भारतीय संस्कृती मध्ये एका वर्षात ३६५ सण साजरा केले जायचे. सोप्या शब्दात सांगायला गेलं तर त्या काळाचे लोग प्रत्येक दिवशी कोणता … Read more