गरिबीचा शिक्षणावरील परिणामावर मराठी निबंध
परिचय: देशातील साक्षरतेचे प्रमाण आणखी वाढले पाहिजे. पण त्यापुढे अनेक समस्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे गरिबी. देशाचा एक भाग गरिबीत आणि त्याहूनही खाली जीवन जगत आहे. गरिबीमुळे बालमजुरीसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. गरिबी ही गंभीर समस्या असून त्यामुळे लहान मुलांना दोन वेळच्या भाकरीसाठी काम करावे लागत आहे. ज्या वयात त्यांच्या हातात पेन असायला हवे, त्या … Read more