माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध | Maza Avadta San Diwali In Marathi
मित्रांनो आज आपण बघणार आहोत माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध. आपल्यात कदाचित एखादा व्यक्ती असा असेल कि ज्याला दिवाळी हा सण आवडत नसेल. बघायला गेलं तर दिवाळी हा सण सगळ्यांना आवडतो. या दिवशी सगळे जण फटाके फोडतात, दिवे लावतात व लक्ष्मी पूजन करतात. दिवाळीच्या १० दिवस आधी पासूनच लोकांचा उत्साह पाहायला मिळतो. दिवाळीची तयारी … Read more