प्रदूषण एक समस्या मराठी निबंध | Pradushan Ek Samasya Marathi Nibandh
मित्रांनो आज आपण बघणार आहोत प्रदूषण एक समस्या मराठी निबंध. जस कि आपण सर्व जण जाणतो कि आपले जीवन हे पर्यावरणावर अवलंबुन आहे. कारण आपल्याला जीवन जगण्याच्या संपूर्ण गोष्टी या पर्यावर्णापासूनच उपलब्ध होतात. अन्न-धान्य, पिण्याचे पाणी, ऑक्सिजन अश्या मूलभूत सुविधा या आपल्याला पर्यावर्णापासून उपलब्ध होतात. परंतु आजच्या या काळात पर्यावरण हे स्वछ राहलीय का? तर … Read more