वृक्षवल्ली आम्हा सोयरी मराठी निबंध | vrukshavalli amha soyari essay in marathi
मित्रांनो आज आपण बघणार आहोत वृक्षवल्ली आम्हा सोयरी मराठी निबंध. वृक्ष या शब्दाचा अर्थ होतो झाड. वृक्ष हे आपल्या जीवनामध्ये किती महत्वपूर्ण असतात हे सांगण्याची कदाचित आवश्यकता नाही कारण आज जर आपण जिवंत आहे तर ते वृक्षामुळेच. झाडापासून आपल्याला मुख्य म्हणजे ऑक्सिजन मिळतो त्याच्यासोबतच झाड आपल्याला सावली देत, अन्न देत, विविध प्रकारच्या वस्तू देखील झाडापासून … Read more